त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
Potato and Rose Water Benefits : हिवाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या झटक्यात दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो बटाट्याचा रस आणि गुलाबजलाचा फेस पॅक. पाहा कसा कराल वापर आणि याचे फायदे.. ...
Rose Water for Face: केवळ थेट गुलाबजल लावून चालणार नाही. अधिक फायद्यासाठी गुलाबजलमध्ये इतरही काही गोष्टी मिक्स करून लावू शकता. त्याच आपण पाहणार आहोत. ...
Cracked heels: Heel cracks remedy: Home remedy for cracked heels: Dry feet solution: काही घरगुती सोपे उपाय केले तर टाचांच्या भेगा भरुन निघतील तसेच त्वचा मऊ होण्यास मदत होतील. ...
Scars and Pits Home Remedies: बरेच लोक मुरुम फोडतात त्यामुळेही चेहऱ्यावर खड्डे पडतात. मात्र, काही लोकांच्या चेहऱ्यावर मुरुम नसतानाही खड्डे पडतात. हे दिसायला चांगले वाटत नाहीत, त्यामुळे अनेकजण त्यापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करतात. ...
Dry Skin Home Remedy : असेही काही नॅचरल उपाय आहेत, जे महागड्या ब्यूटी प्रॉडक्टपेक्षाही जास्त फायदेशीर ठरू शकतात. असेच तीन उपाय आज आपण पाहणार आहोत. ज्यांच्या मदतीनं त्वचा मुलायम आणि ग्लोइंग ठेवू शकता. ...