लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
गौरीगणपतीच्या सणाची किती कामं, पार्लरला जायलाच वेळ नाही? १५ मिनिटांत ‘एवढं’ करा, चेहरा चमकेल सोन्यासारखा - Marathi News | How to do a quick 15-minute facial at home festival season for glowing skin facial to reduce tanning and dark circles naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गौरीगणपतीच्या सणाची किती कामं, पार्लरला जायलाच वेळ नाही? १५ मिनिटांत ‘एवढं’ करा, चेहरा चमकेल सोन्यासारखा

15 minute home facial : Reduce tanning at Home : Dark circles home remedies: काही घरगुती उपाय करुन पाहिले तर चेहरा १५ मिनिटांत स्वच्छ होईल. ...

रुबीना दिलैकच्या मेकओव्हरचं सिक्रेट उघड! डॉक्टरांनीच सांगितलं चेहऱ्यावर काय काय केलं... - Marathi News | What is the secret behind Rubina Dilaik's makeover The doctor revealed the name of this treatment | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रुबीना दिलैकच्या मेकओव्हरचं सिक्रेट उघड! डॉक्टरांनीच सांगितलं चेहऱ्यावर काय काय केलं...

What is the secret behind Rubina Dilaik's makeover : प्लास्टीक सर्जन डॉ. मिथून पांचाल यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

पायाच्या नखांत घाण अडकली की गंभीर त्वचारोग होण्याची शक्यता, दुर्गंधीसह इन्फेक्शन टाळण्याचा उपाय - Marathi News | healthcare tips, If dirt gets stuck in toenails, there is a possibility of serious skin disease, a solution to avoid infection along with bad smell | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पायाच्या नखांत घाण अडकली की गंभीर त्वचारोग होण्याची शक्यता, दुर्गंधीसह इन्फेक्शन टाळण्याचा उपाय

healthcare tips, If dirt gets stuck in toenails, there is a possibility of serious skin disease, a solution to avoid infection along with bad smell : पायाची खराब झालेली बोटं साफ करण्यासाठी करा हे उपाय. साठलेली माती होईल गायब. ...

ओठ फुटतात कारण ‘या’ दोन व्हिटामिन्सची कमतरता, ५ पदार्थ खा- ओठ होतील मऊ गुलाबी - Marathi News | how to cure cracked lips due to vitamin deficiency natural remedies for dark lips in climate | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओठ फुटतात कारण ‘या’ दोन व्हिटामिन्सची कमतरता, ५ पदार्थ खा- ओठ होतील मऊ गुलाबी

vitamins for lips : cracked lips solution: dark lips home remedy: foods for pink lips: जाणून घेऊया ओठ फाटण्याची लक्षणे कोणती, यावर मात कशी करता येईल. ...

चेहऱ्यावर भरमसाठ पिंपल्स- निस्तेजही दिसतो? बेसनाच्या पिठात कालवून १ पदार्थ लावा, आठवड्याभरात चेहऱ्यावर येईल ग्लो - Marathi News | How to use gram flour for pimples and glowing skin Best natural face pack for dull skin and acne | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर भरमसाठ पिंपल्स- निस्तेजही दिसतो? बेसनाच्या पिठात कालवून १ पदार्थ लावा, आठवड्याभरात चेहऱ्यावर येईल ग्लो

Home remedy for pimples: Dull skin treatment: skin care Tips : चेहऱ्यावर साचलेली घाण साफ करण्यासाठी महागड्या उत्पादनांपेक्षा बेसनाच्या पिठाचा हा सोपा फेसपॅक करुन बघा. ...

सद्गुरू सांगतात कायम 'चिरतरुण' राहण्याचं सिक्रेट! रोज ५ पदार्थ खा, वयापेक्षा लहान दिसाल - Marathi News | Sadhguru Jaggi Vasudev Says Eat These 5 Best Anti Aging Foods To Look Yong Even At 50 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सद्गुरू सांगतात कायम 'चिरतरुण' राहण्याचं सिक्रेट! रोज ५ पदार्थ खा, वयापेक्षा लहान दिसाल

चांगला आहार आणि लाईफस्टाईल फक्त शरीराला आतून हेल्दी बनवत नाही तर स्किनसुद्धा चमकदार बनवते. ...

५५ वर्षांच्या कोरियन आईनं सांगितलं चमकदार चेहऱ्याचं गुपित! ४ पदार्थ चेहऱ्याला लावते, वाढलेलं वय दिसत नाही - Marathi News | How To Get Korean Glass Skin Naturally At Home Use Kitchen Ingredients For Spotless Skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५५ वर्षांच्या कोरियन आईनं सांगितलं चमकदार चेहऱ्याचं गुपित! ४ पदार्थ चेहऱ्याला लावते, वाढलेलं वय दिसत नाही

How To Get Korean Glass Skin Naturally : बाजारातही कोरीयन प्रोडक्ट्स सगळ्यात जास्त विकले जातात पण ही उत्पादनं खूपच महाग असतात. ...

चेहरा सारखा पांढराफटक दिसतो ? त्वचा पांढरी पडून खाज सुटते? ५ उपाय, लगेच मिळेल आराम - Marathi News | Does your face have white spots? Does your skin turn white and itch always? 5 remedies, you will get immediate relief | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहरा सारखा पांढराफटक दिसतो ? त्वचा पांढरी पडून खाज सुटते? ५ उपाय, लगेच मिळेल आराम

Does your face have white spots? Does your skin turn white and itch always? 5 remedies, you will get immediate relief : त्वचेवरील पांढरे डाग वाढण्यामागे असतात अनेक कारणे. पाहा कोणते उपाय ठरतात प्रभावी. ...