लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

शिवपुतळा दुर्घटना : जयदीप आपटे, चेतन पाटील यांना १० सप्टेंबरपर्यंत कोठडी, निष्कलंक असता तर फरार नसता - Marathi News | Shivaji Maharaj Statue Collapse: Jaideep Apte, Chetan Patil remanded till September 10, if they were clean they would not have absconded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवपुतळा दुर्घटना : जयदीप आपटे, चेतन पाटील यांना १० सप्टेंबरपर्यंत कोठडी

Shivaji Maharaj Statue Collapse: राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना गुरुवारी न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ...

जयदीप आपटेला सोडविण्यासाठी वकिलांचा आटापिटा, साबां विभागावरच उलटे आरोप, कोर्टात काय घडले? - Marathi News | Lawyers struggle to free Jaideep Apte, reverse accusations against the PWD, Rajkot Shivaji maharaj Statue collapse case, what will happened in court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयदीप आपटेला सोडविण्यासाठी वकिलांचा आटापिटा, साबां विभागावरच उलटे आरोप, कोर्टात काय घडले?

कडे कोट बंदोबस्तात दोन्ही संशयितांना न्यायालयासमोर हजर; आपटेच्या वतीने वकिलांनी मांडली न्यायालयात जोरदार बाजू ...

बेपत्ता अक्षयचा मृतदेह माडखोल धरणात सापडला, चिठ्ठीत मुंबईतील एका पोलीस उपनिरीक्षकासह नऊ जणांची नावे - Marathi News | The body of Akshay Sail missing from Sawantwadi taluk was found in Madkhol dam | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बेपत्ता अक्षयचा मृतदेह माडखोल धरणात सापडला, चिठ्ठीत मुंबईतील एका पोलीस उपनिरीक्षकासह नऊ जणांची नावे

इंजिनियर असलेल्या अक्षय साईल हा मंगळवारपासून बेपत्ता होता ...

शिल्पकार जयदीप आपटेला ११ दिवसांनी अटक; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "पळून कुठे जाणार होता?" - Marathi News | Chief Minister Eknath Shinde reacted to the arrest of sculptor Jaideep Apte | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिल्पकार जयदीप आपटेला ११ दिवसांनी अटक; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "पळून कुठे जाणार होता?"

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला ११ दिवसांनी अटक करण्यात आली. ...

Jaydeep Apte : जयदीप आपटेचा आता कोठडीत मुक्काम, कोर्टाने काय दिला निर्णय? - Marathi News | Court sent Jaideep Apte to police custody till September 10 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Jaydeep Apte : जयदीप आपटेचा आता कोठडीत मुक्काम, कोर्टाने काय दिला निर्णय?

Jaydeep Apte Latest News : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने जयदीप आपटेची पोलीस कोठडीत रवानगी केली.   ...

Shivaji Maharaj Statue Collapse: पुतळा दुर्घटनेची संयुक्त चौकशी समितीकडून पाहणी, दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता - Marathi News | Inspection of Shivaji Maharaj statue Collapse in Rajkot by joint inquiry committee | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Shivaji Maharaj Statue Collapse: पुतळा दुर्घटनेची संयुक्त चौकशी समितीकडून पाहणी, दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता

प्रसारमाध्यमांनाही ठेवले दूर ...

Jaydeep Apte : गेटपर्यंत आला अन्...; जयदीप आपटेला पोलिसांनी कसे आणि कुठे पकडले? - Marathi News | How and where did the police catch Jaideep Apte? Read Inside story | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गेटपर्यंत आला अन्...; जयदीप आपटेला पोलिसांनी कसे आणि कुठे पकडले?

Jaydeep Apte Arrested : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या जयदीप आपटेला पोलिसांनी अखेर अटक केली. दुर्घटना घडल्यापासून पोलीस त्याचा मागावर होते. ...

अखेर शिल्पकार जयदीप आपटे याला अटक; पोलिसांनी कल्याणमधून घेतले ताब्यात - Marathi News | shivaji maharaj statue collapse issue finally sculptor jaydeep apte arrested and police take in custody from his kalyan home | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अखेर शिल्पकार जयदीप आपटे याला अटक; पोलिसांनी कल्याणमधून घेतले ताब्यात

आपटे कुटुंबीयांना भेटण्यासाठी कल्याणमधील बाजारपेठे येथील घरी येणार होता. पोलिसांनी घरी येतानाच अटक केली आहे. ...