Nilesh Rane Sindhudurgnews- नारायण राणेंवर टीका करून मते मागण्याएवढे मतदार दूधखुळे राहिले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची तत्त्वे धुळीस मिळविल्याने त्याचा जनता मतदानातून राग काढत आहे. ...
वेंगुर्ला तालुक्यात बॅ. नाथ पै यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्या ठिकाणी त्यांच्या नावाने सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ल्यात दिली. ...
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या दौऱ्याबाबत अनिश्चितता होती. मात्र, आता अमित शाह यांचा कोकण दौरा नक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...
panchayat samiti Devagad Sindhudurg- देवगड पंचायत समितीच्या सभापतिपदी लक्ष्मण राजाराम उर्फ रवी पाळेकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सुनील पारकर यांच्या राजीनाम्यानंतर सभापतीपद रिक्त होते. या पदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी पीठासन अधिकारी तथ ...
कणकवली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठीची सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आली. हे आरक्षण जाहीर झाल्यावर सरपंच पदासाठी इच्छूक असलेल्या अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. ...
Nilesh Rane Bjp Kankavli Sindhudurg- भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे नवनियुक्त सचिव माजी खासदार निलेश राणे यांचे कणकवली येथील श्रीधर नाईक चौक येथे गुरुवारी जल्लोषी स्वागत करण्यात आले. ...
hospital Sindhudurg- कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी अधिग्रहित केलेले जिल्हा रुग्णालय आता पूर्वीप्रमाणे सर्वसामान्य व्यक्तींसाठी खुले झाले आहे. आता येथे नॉन-कोविड रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत च ...
Kudal Sindhdudurg- सांगिर्डे येथील इमारत क्रमांक ४०५६ भूसंपादन मोबदला परमार प्रकरणात जिल्हा महसूल प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी करीत, संगनमताने केलेल्या शासननिधी अपहारप्रकरणी संबंधितांवर कारवाई ...