fisherman Sindhudurg- कर्नाटक उडपी येथील हायस्पीड नौका देवगड तालुक्यात काळोशी-गिर्ये येथे खोल समुद्रात पकडण्यात आली. सागरी सुरक्षा रक्षक यांच्या सहकार्याने मत्स्य विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली. ...
व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची पाश्चात्त्य संस्कृती मोडीत काढून १४ फेब्रुवारी हा दिवस मातृ-पितृ दिन म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ...
Bjp Shivsena Sindhudurg- वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीतील भाजपच्या सहा माजी नगरसेवकांनी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपतर्फे येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ...
hospital Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालय येथील ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या युनिटमधील एका सिलिंडरचा पाईप लिकेज झाल्याने ऑक्सिजनची गळती झाली. मात्र, या ऑक्सिजनचा दाब एवढा होता की स्फोटसदृश आवाज झाला. यात कोणताही अनुचित प्रकार घडला ...
अमित शाह सिंधुदुर्गात आले त्याच वेळी आम्ही भाजपला झटका देऊ शकत होतो. पण, राणेंची थोडी तरी राखावी, म्हणून आम्ही या सात नगरसेवकांचा पक्षप्रवेश दोन दिवस पुढे ढकलला. ...
corona virus Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे आणखी दोन बळी गेले आहेत त्यामुळे आतापर्यंत कोरोनाने १७० जणांचे बळी गेले आहेत. तसेच जिल्ह्यात आणखी ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिका ...