लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

राजन वराडकर- गणेश कुशेंचे  उपोषण सुरूच, तब्येत खालावली - Marathi News | Rajan Varadkar- Ganesh Kushen's fast continues, his health deteriorates | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राजन वराडकर- गणेश कुशेंचे  उपोषण सुरूच, तब्येत खालावली

नगरपरिषद समोर उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांनी छेडलेले उपोषण दुसऱ्या दिवशी सुरू राहिले. मंगळवारी सकाळी नगरसेवक गणेश कुशे यांची तब्येत काहीशी बिघडली तर सायंकाळी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांचीही तब्येत खालावली. ...

सावंतवाडीत मिनी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी - Marathi News | Strict implementation of mini lockdown in Sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीत मिनी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

CoronaVirus Sawantwadi Sindhudrg-शासनाने दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदीची घोषणा केल्यानंतर त्याचा मोठा परिणाम सावंतवाडीत दिसून आला. सायंकाळी पोलीस स्वत: फिरून दुकाने बंद करण्यापासून तलावाकाठी बसणाऱ्यांवर बंदी घालत आहेत. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट ...

पुढील चार दिवस सर्वच दुकाने बंद ठेवून शासनास सहकार्य करावे - Marathi News | All shops should be closed for the next four days and the government should cooperate | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पुढील चार दिवस सर्वच दुकाने बंद ठेवून शासनास सहकार्य करावे

CoronaVirus Kankavli Sindhudurg- शासनाने नव्याने जाहीर केलेल्या निर्बंधांबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. याबाबत आज आम्ही व्यापाऱ्यांनी पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याशी चर्चा केली. तसेच शनिवार व रविवार या दिवशी सर् ...

मुख्य वनसंरक्षकावर अर्थिक देवाण-घेवाणीचा आरोप, कणकवलीच्या तत्कालीन वनक्षेत्रपालाची तक्रार, वनविभागात खळबळ - Marathi News | Chief Forest Conservator accused of financial transactions, complaint of the then Forest Commissioner of Kankavali, agitation in Forest Department | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुख्य वनसंरक्षकावर अर्थिक देवाण-घेवाणीचा आरोप, कणकवलीच्या तत्कालीन वनक्षेत्रपालाची तक्रार, वनविभागात खळबळ

कणकवलीचे तत्कालीन वनक्षेत्रपाल दिपक सोनवणे यांनीही आपल्या वरिष्ठ अधिका-यांवर अर्थिक देवाण घेवाणीचा आरोप केला आहे. ...

लेखी आदेशानंतर उपोषण स्थगित - Marathi News | Postponement of fast after written order | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :लेखी आदेशानंतर उपोषण स्थगित

Grampanchyat sindhudurg- ग्रामपंचायतीमध्ये कामावर हजर करून घेण्याचे लेखी आदेशाचे पत्र गटविकास अधिकारी यांनी दिल्यानंतर मोंड येथील सुभाष विकास तांबे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवारी कुटुंबीयांसमवेत सुरू केलेले उपोषण स्थगित केले. ...

कणकवलीतील व्यापाऱ्यांचा पूर्ण लॉकडाऊनला विरोध - Marathi News | Kankavali traders oppose complete lockdown | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीतील व्यापाऱ्यांचा पूर्ण लॉकडाऊनला विरोध

corona virus Kankvali Market Sindhudurg - कोरोनाच्या फटक्यामुळे कणकवलीतील व्यापारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे कणकवलीत व्यापाऱ्यांचा संपूर्ण लॉकडाऊनला विरोध आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला नेहमीच व्यापाऱ्यांचे सहकार्य राहील. असे स ...

मालवण नगरपालिकेच्या कारभाराविरोधात उपोषण - Marathi News | Fasting against the management of Malvan Municipality | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवण नगरपालिकेच्या कारभाराविरोधात उपोषण

Malvan Muncipalty Sindhudurg- मालवण येथील पालिकेच्या मनमानी गैरकारभाराविरोधात आपण दोघे ५ एप्रिलपासून पालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहोत. प्रशासन, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष हे शहरातील समस्या सोडविण्यात अपयशी ठरल्याने या प्रश्नांना वाचा फोड ...

आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत ५२ लाभार्थ्यांना अनुदान मिळणार - Marathi News | Under the inter-caste marriage promotion scheme, 52 beneficiaries will get grants | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत ५२ लाभार्थ्यांना अनुदान मिळणार

Marrige Sindhudurg Zp- आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला ६० लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. त्यामुळे परिपूर्ण प्रस्ताव सादर करून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे ५२ लाभार्थ्यांना अनुदान मिळण्याचा म ...