सागरी जीव संशोधक डॉ. विशाल भावे आणि त्यांच्या चमूने ‘सरगॅसम’ समुद्री शैवाल प्रकल्पाचे सर्वेक्षण करत असताना, हा अद्भुत नजारा ड्रोन कॅमेऱ्यात कैद केला. ...
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात सध्या निसर्गाचा कोप नाही, तर रानटी हत्तींचा अघोषित 'कर्फ्यू' सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून विखुरलेला हत्तींचा कळप आता पुन्हा एकत्रित झाला असून, त्यांनी आपला मोर्चा थेट काजू बार्गाकडे वळवला आहे. ...
कोकणची शान आणि बागायतदारांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या हापूस आंब्यावर यंदा निसर्गान घाला घातला आहे. आंब्याला भरघोस मोहोर आला खरा; मात्र फळधारणा होण्यापूर्वीच हा मोहोर काळा पडून जळून खाक होत आहे. डोळ्यांदेखत सोन्यासारखा मोहोर मातीत मिसळताना पाहून ...