रोहित शेट्टी दिग्दर्शित बहुचर्चित 'सिम्बा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. Read More
मराठीसह हिंदी सिनेमातही वैदेहीने काम केले आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह ती वजीर सिनेमातही झळकली होती. या सिनेमात छोटी भूमिका असली तरी बिग बींसह स्क्रीन शेअर केलेल्या वैदेहीच्या भूमिकेचे कौतुक झालं. ...
आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी केवळ मराठी सेलिब्रेटी नव्हे तर बॉलिवूडमधील सेलिब्रेटी देखील याच कार्यक्रमाला पसंती देतात. त्यामुळे आता सिम्बा या चित्रपटाची टीम या कार्यक्रमात प्रमोशन करण्यासाठी येणार आहे. ...
‘मसाला’ चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी तूर्तास आपल्या ‘सिम्बा’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पुढील आठवड्यात रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ बॉक्स आॅफिसवर धडकणार आहे. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी रोहित जिथे ज ...
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग म्हणजे भन्नाट रसायन. सुपरस्टार असूनही पाय जमिनीवर असलेला अभिनेता. तूर्तास रणवीर आपल्या ‘सिम्बा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच प्रमोशनदरम्यान रणवीरने असे काही केले की, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ...