लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चांदी

चांदी, मराठी बातम्या

Silver, Latest Marathi News

सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय? - Marathi News | gold price today 21 may 2025 know latest prices of gold and silver | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?

gold silver price : चांदीने १ लाख रुपयांचा टप्पा गाठला असून सोनेही पुन्हा लाखाचा टप्पा गाठेल असं दिसत आहे. तुमच्या शहरातील भाव काय आहे? चला जाणून घेऊ. ...

Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर - Marathi News | today gold became more expensive rose by more than Rs 1200 see the new price before buying gold silver price 16 may 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

Gold-Silver Price after Operation Sindoor: सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला. पाहा काय आहेत सोन्याचे दर. ...

Gold Rate 15 May : एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर? - Marathi News | Gold became cheaper by more than Rs 2000 silver also saw a big drop What are the new prices 15 may 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?

Gold Silver Price 15 May: आज म्हणजेच गुरुवार १५ मे रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. पाहा काय आहेत सोन्याचे नवे दर. ...

Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत - Marathi News | Gold and silver prices fall 14 may 2025 Check the new price of 14 to 24 carat gold before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

Gold Rates 14 May : अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्ध आणि भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर जगभरातील शेअर बाजारात तेजी आली. तर दुसरीकडे आज म्हणजेच बुधवार १४ मे रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. ...

Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर - Marathi News | Silver price rises by Rs 2255 in one go gold price also sees big rise 13 may 2025 check new price before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर

Gold Silver Price 13 May: आज सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. खरेदीपूर्वी जाणून घ्या तुम्हाला किती खिसा रिकामा करावा लागणार आहे. ...

काेयता गँगचा धाक दाखवून पोलिसांनीच सराफाला लुटले; चार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा - Marathi News | Police robbed a bullion shop by showing fear of Koyata gang; Action against four employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काेयता गँगचा धाक दाखवून पोलिसांनीच सराफाला लुटले; चार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

चौकशीत पोलिस कर्मचारी दोषी आढळले असून पुढील दोन वर्ष त्यांची वेतनवाढ थांबवली आहे, तसेच चौघांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला ...

Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर? - Marathi News | Gold prices 9th may 2025 fall again amid India Pakistan tensions see what are the new prices before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?

Gold Price 9 May : ऑपरेशन सिंदूरनंतर आता भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आज सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. ...

भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर? - Marathi News | Gold and silver prices 8th may 2025 hit amid India Pakistan tensions attack on lahore big fall in price what are the new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?

Gold Silver Price 8 May: ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. विशेषत: जे सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. ...