लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिक्किम

सिक्किम, मराठी बातम्या

Sikkim, Latest Marathi News

पुनमिया कुटुंबातील चौघांसह 5 जणांवर अंत्यसंस्कार; माजी महापौरांसह नेत्यांचीही उपस्थिती - Marathi News | Funeral on 5 members including four members of Punamiya family; Presence of leaders including former mayors | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पुनमिया कुटुंबातील चौघांसह 5 जणांवर अंत्यसंस्कार; माजी महापौरांसह नेत्यांचीही उपस्थिती

सोमवारी दुपारी विमानाने सुरेश पुनमिया यांच्यासह पाचही मृतदेह ठाण्यात आणण्यात आले. ...

सिक्कीम येथे पर्यटनासाठी गेलेल्या ठाण्यातील 5 जणांचा अपघाती मृत्यू; एकाच कुटूंबातील चौघांचा समावेश - Marathi News | Accidental death of 5 people from Thane who went for tourism in Sikkim; Four members of the same family | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सिक्कीम येथे पर्यटनासाठी गेलेल्या ठाण्यातील 5 जणांचा अपघाती मृत्यू; एकाच कुटूंबातील चौघांचा समावेश

लष्कराच्या जवानांनी हेलिकॉप्टर तसेच स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरु केले. त्यानंतर रविवारी सकाळी हा अपघाताचा प्रकार उघड झाला. ...

मिरचीचा अस्सल झणका बघायचाय? खाऊन तर बघा भारतातल्या सर्वात जास्त तिखट ५ मिरच्या, जाळ असा की.. - Marathi News | 5 famous Indian chilli and its speciality, if you are spicy food lover, then must try this chilli | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मिरचीचा अस्सल झणका बघायचाय? खाऊन तर बघा भारतातल्या सर्वात जास्त तिखट ५ मिरच्या, जाळ असा की..

Food lover: झणझणीत, तिखटजाळ खाण्याचे शौकिन असाल तर भारतात प्रसिद्ध असणाऱ्या या ५ तेजतर्रार मिरच्या (famous chilli in India) तुम्ही खाऊन बघायलाच हव्यात... ...

1 जानेवारी 2022 पासून 'या' राज्यात प्लास्टिकच्या बाटलीत पाणी विकण्यावर बंदी - Marathi News | Ban on sale of plastic bottled water in sikkim state from 1 January 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1 जानेवारी 2022 पासून 'या' राज्यात प्लास्टिकच्या बाटलीत पाणी विकण्यावर बंदी

राज्य सरकारने पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. ...

मुसळधार पावसामुळे कोसळली दरड, रेल्वेच्या बोगद्यात काम करणारे मजूर गेले वाहून, एकाचा मृत्यू  - Marathi News | Landslide in Sikkim, The laborers working in the railway tunnel were carried away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुसळधार पावसामुळे कोसळली दरड, रेल्वेच्या बोगद्यात काम करणारे मजूर गेले वाहून, एकाचा मृत्यू 

Landslide in Sikkim: गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने देशातील विविध भागात धुमाकूळ घातला आहे. सातत्याने होत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडत आहेत. ...

...तर सिक्किम पेटवू, वाढत्या कोरोनाची चिंता करा; तैवानवरून तिळपापड झालेल्या चीनची भारताला धमकी - Marathi News | ... then will support Sikkim separatists; China threatens India over Taiwan talk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर सिक्किम पेटवू, वाढत्या कोरोनाची चिंता करा; तैवानवरून तिळपापड झालेल्या चीनची भारताला धमकी

China threatens India : शांघाय इंस्टिट्यूट्स फॉर इंटरनॅशनल स्टडीजचे रिसर्च सेंटर फॉर चायना-साउथ एशिया कोऑपरेशनचे सचिव जनरल लियू जॉन्गयी यांच्या हवाल्याने दावा केला आहे. चीन भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये बंडखोरांना समर्थन देऊ शकतो, असे म्हटले आहे. ...

भारतीय जवानांशी टक्कर, एक पाऊल मागे हटण्यास चीन 'मजबूर'; म्हणाला... - Marathi News | china says our border troops committed to maintaining peace in china indian border region After clash in sikkim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय जवानांशी टक्कर, एक पाऊल मागे हटण्यास चीन 'मजबूर'; म्हणाला...

तत्पूर्वी, भारतीय लष्कराने सोमवारी सांगितले होते, की सिक्किमच्या उत्तरेला असलेल्या नाकूला भागात 20 जानेवारीला भारत आणि चिनी सैन्यांत ‘सामान्य बाचाबाची’ झाली होती. निर्धारित प्रोटोकॉलनुसार, स्थानिक कमांडरांकडून हा वाद मिटवण्यात आला.  ...

India China Faceoff: भारत-चीन सैनिकांमध्ये पुन्हा झटापट; 4 भारतीय, 20 चिनी सैनिक जखमी - Marathi News | Big Breaking: Indo-China troops clash again; 20 Chinese soldiers injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff: भारत-चीन सैनिकांमध्ये पुन्हा झटापट; 4 भारतीय, 20 चिनी सैनिक जखमी

India China Face off in Sikkim: सिक्किममध्ये झालेला तणाव कमी करण्यासाठी काल भारत-चीन दरम्यान सुमारे १५ तास बैठक सुरु होती. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर चीनने कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे. ...