शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सिद्धू मूसेवाला

सिद्धू मूसेवाला Sidhu Moosewala हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती.

Read more

फिल्मी : “आणखी एका आईचा मुलगा…”, सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर सोनू सूदची भावुक पोस्ट

फिल्मी : Net worth: लक्झरी कार, लाखोंचं मानधन! 28 वर्षी सिद्धू मूसेवाला होता कोटयवधींचा मालक

फिल्मी : सिद्धू मूसेवालाची हत्या करणाऱ्यानेच रचला होता सलमान खानच्या हत्येचा प्लान, पण मग...

क्राइम : Sidhu Moose Wala Murder: सिद्धूच्या हत्येवरून पंजाबात गँगवॉरची शक्यता; गँगस्टर लॉरेंस बिश्नोई, गोल्डी ब्रारला धमकी

क्राइम : Sidhu Moose Wala: थार थार थार...! एका मिनिटात ६०० गोळ्या झाडण्याची धमक; सिद्धू मूसेवालावर याच रायफलने हल्ला झाला

फिल्मी : Sidhu Moose Wala : कोण होता गायक सिद्धू मूसेवालाचा गुरू? ज्याचीही भर रस्त्यात केली गेली होती हत्या