शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सिद्धू मूसेवाला

सिद्धू मूसेवाला Sidhu Moosewala हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती.

Read more

राष्ट्रीय : Rana Balachauria Murder: कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा

क्राइम : सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली

राष्ट्रीय : सिद्धू मूसेवालाच्या पुतळ्यावर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी...

राष्ट्रीय : पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  

क्राइम : 'सिद्धू मुसेवालाची हत्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता'; गोल्डी ब्रारने सांगितले हत्या करण्याचे कारण

फिल्मी : सिद्धू मूसेवालाचा धाकटा भाऊ आहे खूपच क्यूट! Video Viral

फिल्मी : हुबेहुब सिद्धू मुसेवालासारखाच दिसतो त्याचा लहान भाऊ; आई-वडिलांनी पहिल्यांदाच दाखवली झलक

फिल्मी : सिद्धू मूसेवालाच्या छोट्या भावाचा व्हिडिओ पाहिलात का?, वयाच्या ५८ व्या वर्षी आईने दिला बाळाला जन्म

राष्ट्रीय : इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल..

आंतरराष्ट्रीय : Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट