शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सिद्धू मूसेवाला

सिद्धू मूसेवाला Sidhu Moosewala हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती.

Read more

क्राइम : सिद्धू मुसेवाला हत्याकांड: शार्प शूटर संतोष जाधवच्या चाैकशीतून मिळणार धागेदाेरे

क्राइम : Sidhu Moose Wala: सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील शार्प शूटर संतोष जाधवला पुणे पोलिसांनी केली अटक

क्राइम : मोठा खुलासा: सलमान खानला शूट करण्यासाठी मुंबईत पोहोचला होता संपत नेहरा, पण पिस्तुल....

राष्ट्रीय : रेकीसाठी केकडाला मिळाले १५ हजार रुपये, ठार मारण्याची योजना नव्हती ठाऊक

फिल्मी : Salman Khan Case: सलमान खान धमकी प्रकरणात मोठा खुलासा, आरोपी सौरभ महाकालनं चौकशीत संपूर्ण प्लान सांगितला!

क्राइम : मुसेवाला हत्याकटाचा सूत्रधार बिष्णोईच, दिल्ली पोलिसांचा दावा

क्राइम : मोठा खुलासा! खंडणी नाही तर सिद्धू मुसेवालाने केलं नव्हतं लॉरेन्स बिश्नोईचं 'हे' काम, म्हणून गेला त्याचा जीव!

राष्ट्रीय : Ravneet Singh Bittu : आता पुढचा नंबर तुझा... सिद्धू मुसेवाला सारखेच तुझेही हाल होतील; काँग्रेस खासदाराला धमकी

नागपूर : हायप्रोफाईल मुसेवाला हत्याकांडाचे धागेदोरे नागपूर कारागृहापर्यंत ?

क्राइम : मुसेवाला हत्येचा अरुण गवळी टोळीशी संबंध?, महाराष्ट्र पोलिसांकडे मागितली मदत