सिद्धू मूसेवाला Sidhu Moosewala हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. Read More
Sidhu Moose Wala murder: कॅनडात बसलेला गँगस्टर गोल्डी ब्रार आणि तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला सिद्धूला कोणत्याही किंमतीत मारायचेच होते. मुसेवाला यांच्या मृत्यूची सर्वत्र चर्चा व्हावी, अशी दोघांची इच्छा होती. ...
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर तब्बल ५३ दिवसांनी पोलिसांनी ही कारवाई केली. सिद्धू मूसेवालावर गोळीबार करणाऱ्या आणि हत्येच्या कटात सहभागी असणाऱ्या दोघांचा पंजाब पोलिसांनी अटारी बॉर्डरवर खात्मा केला. ...
Manu punjabi: 'बिग बॉस 10' चा स्पर्धक मनु पंजाबी याला काही दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर मनु पंजाबीने पोलिस ठाणे गाठत रितसर तक्रार दाखल केली. ...