शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सिद्धू मूसेवाला

सिद्धू मूसेवाला Sidhu Moosewala हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती.

Read more

राष्ट्रीय : लॉरेन्स बिश्नोईला पंजाब पोलीस घेऊ शकतात ताब्यात; नीरज बवाना गँगचाही बदला घेण्याचा इशारा  

राष्ट्रीय : मुसेवाला यांनीही काही राउंड केले होते फायर; हल्लेखाेरांचा प्रतिकार केल्याचे तपासात आले आढळून

फिल्मी : Sidhu Moose Wala murder case: सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पहिली अटक; उत्तराखंडमधून मनप्रीत सिंगला ठोकल्या बेड्या

क्राइम : मूसेवालाची हत्या करणाऱ्या गॅंगस्टरचं राजस्थानच्या लेडी डॉनसोबत खास कनेक्शन, कोण आहे ती?

फिल्मी : Sidhu MooseWala: शेवटच्या क्षणापर्यंत लढला सिद्धू मूसेवाला, जखमी मित्रानं सांगितला फायरिंग झाल्यावरचा थरार

राष्ट्रीय : मुसेवाला प्रकरण: तिहारमधून रचला हत्येचा कट; बिश्नोई गँगवर संशय, न्यायालयीन चौकशीचे आदेश

राष्ट्रीय : मलाही गोळी घाला: सिद्धू मूसेवालाच्या आईचा उद्वेग; भगवंत मान, केजरीवालांवर गंभीर आरोप

फिल्मी : “आणखी एका आईचा मुलगा…”, सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर सोनू सूदची भावुक पोस्ट

फिल्मी : सिद्धू मूसेवालाची हत्या करणाऱ्यानेच रचला होता सलमान खानच्या हत्येचा प्लान, पण मग...

क्राइम : Sidhu Moose Wala Murder: सिद्धूच्या हत्येवरून पंजाबात गँगवॉरची शक्यता; गँगस्टर लॉरेंस बिश्नोई, गोल्डी ब्रारला धमकी