शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सिद्धू मूसेवाला

सिद्धू मूसेवाला Sidhu Moosewala हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती.

Read more

क्राइम : Sidhu Moosewala, Punjab Gang war: 'सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा बदल घेण्यासाठीच संदीप बिश्नोईला केलं ठार'; बंबिहा गँगचा दावा

क्राइम : Sidhu Moose Wala: पंजाब पोलिसांची सीमापार कारवाई! सिद्धू मूसेवालाच्या हत्येतील आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैजानमधून अटक

क्राइम : सिद्धू मूसेवाला हत्याकांडात 1850 पानांचे आरोपपत्र; हत्येत 24 कुख्यात गुन्हेगारांचा सहभाग

पुणे : सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील 'त्या' शार्प शूटरची संतोष जाधवला होती माहिती

फिल्मी : Sidhu Moose Wala Murder Case: भारत-पाक बॉर्डरजवळ सिद्धू मूसेवालाच्या मारेकऱ्यांचा पंजाब पोलिसांनी केला 'एन्काऊंटर'!

फिल्मी : सिद्धू मुसेवालासारखी Bigg boss फेम अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; 10 लाखांच्या खंडणीची केली मागणी

पुणे : संतोष जाधवची न्यायालयीन कोठडीत रवानगी

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील एकाचे बिष्णोई गॅंगशी कनेक्शन; संतोष जाधवही मित्र असल्याचे तपासात उघड

पुणे : संतोष जाधव याला सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणी मिळाले साडेतीन लाख

क्राइम : Sidhu Moose wala Murder: मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडणारे शूटर्स अटकेत, एके-४७ रायफलचा केला वापर