शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सिद्धू मूसेवाला

सिद्धू मूसेवाला Sidhu Moosewala हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती.

Read more

क्राइम : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पाकिस्तानी कनेक्शन! NIAचा महत्त्वाचा खुलासा

राष्ट्रीय : 'होय, मीच मुसेवालाला मारले, सलमान खानलाही मारणार'; गुंडाची कबुली

क्राइम : 'हिंमत असेल तर बाहेर ये'; लॉरेन्स बिश्नोईला जीवे मारण्याची धमकी, बिलामध्ये लपवली चिठ्ठी

क्राइम : Punjab Crime News : पंजाबच्या तुरुंगात गँगवॉर; गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील तीन आरोपी ठार

क्राइम : Lawrence Bishnoi Gang: बॉलिवूडचा 'भाईजान' Salman Khan ची सुपारी घेणाऱ्या बिश्नोई गँगने केली बड्या गँगस्टरची हत्या

क्राइम : Goldy Brar Detained: सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाइंड; गोल्डी ब्रारला अमेरिकेत अटक, CM भगवंत मान यांची माहिती

क्राइम : Goldy Brar detained: सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचा मास्टरमाईंड गँगस्टर गोल्डी ब्रार याला कॅलिफोर्नियातून अटक

क्राइम : मुसेवाला हत्याकांडात मानलेली बहिण अफसाना खान संशयाच्या भोवऱ्यात; NIA कडून ५ तास चौकशी!

राष्ट्रीय : सिद्धू मुसेवालाच्या हत्येतील आरोपी दीपक टीनूला अटक; पोलिसांच्या ताब्यातून झाला होता फरार

राष्ट्रीय : मुसेवाला हत्येतील गँगस्टर टीनू फरार; गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी