सिद्धार्थ व आलिया हे एकमेकांच्या प्रेमात असतानाही आपल्या रिलेशनशिपवर बोलत नसत. ब्रेकअपवरही त्यांनी मौन बाळगणे पसंत केले. पण अलीकडे करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’मध्ये मात्र सिद्धार्थने आपले मौन सोडले. ...
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या चर्चेत आहे. कालचं सिद्धार्थने आपला ३४वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाची झक्कास पार्टीही रंगली. या पार्टीची नशा उतरली नाही की, ‘बर्थ डे बॉय’ सिद्धार्थचा एक फनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ...