नवीन वर्षाची सुरुवात बॉलिवुडमध्येही धुमधडाक्यात होणार आहे. मनोरंजन विश्वातील चर्चेतलं कपल शेरशाह फेम सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी नवीन वर्षात लग्नबंधनात अडकणार आहेत. कधी आणि कुठे होणार हा विवाहसोहळा बघुया.. ...
Kiara Advani And Sidharth Malhotra : सतत एकमेकांसोबत स्पॉट होणारं सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे लव्ह बर्ड्स येत्या जानेवारीत लग्न करण्याचं मानलं जात आहे आणि कदाचित लगीनघाई सुरू झालीये. ...
सिद्धार्थ किआरा ही जोडी बॉलिवुडच्या अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दि. पार्टीमध्येही एकत्र दिसतात. त्यामुळे आता हे दोघे कधी लग्न करतील याचीच चर्चा जोरदार सुरु आहे. ...