मंडप सजला आहे. लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. आता प्रत्येकजण त्या क्षणाची वाट पाहत आहे, सिद्धार्थ-कियारा सात फेरे घेत आयुष्यभरासाठी एकमेकांचे होतील. ...
प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी करण जोहरसह अनेक सेलिब्रिटी सूर्यगढ पॅलेसमध्ये उपस्थित होते, मात्र याचदरम्यान एक मोठा खुलासा समोर आला आहे. सिड-कियाराचं लग्न ६ फेब्रुवारीला होणार नाही. ...