पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Siddharth Jadhav News in Marathi | सिद्धार्थ जाधव मराठी बातम्या FOLLOW Siddharth jadhav, Latest Marathi News
Mumbai Rains : मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. पण, या मुसळधार पावसातही मुंबई पोलीस मात्र त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत. मुंबईकरांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या या पोलिसांचे सिद्धार्थने आभार मानले आहेत. ...
सचिन पिळगावकर यांच्या 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये आणखी एका कलाकाराची एन्ट्री झालीय (sachin pilgaonkar, navra maza navsacha 2) ...
'फादर्ड डे' निमित्त मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्याचे त्यांच्या मुलांसोबतचे फोटो बघा ...
Mataka King : सिद्धार्थची ही पहिलीच वेब सीरिज आहे. याबरोबरच सिद्धार्थ पहिल्यांदाच नागराज मंजुळेंसोबत काम करणार आहे. ...
"त्यांनी मला फोन करून...", सचिन तेंडुलकरला "तेंडल्या" म्हटल्याने सिद्धार्थवर चिडले होते राज ठाकरे ...
सिद्धार्थला दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल २०२४मध्ये 'बालभारती' या सिनेमासाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ज्युरी' पुरस्कार मिळाला आहे. याबाबत त्याने पोस्ट शेअर केली आहे. ...
अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या लेकीचा आज वाढदिवस असून सिद्धार्थने लेकीसाठी खास पोस्ट लिहून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत (siddharth jadhav) ...
सिद्धार्थ आयपीएलच्या सामन्यादरम्यान कॉमेंट्री करताना दिसला. यावेळी त्याने भारताचा माजी क्रिकेटर सुरेश रैनाची भेट घेतली. ...