सिद्धार्थ चांदेकर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या तो जीवलगा मालिकेत पहायला मिळतोय. तसेच नुकतीच त्यानी सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिजदेखील प्रदर्शित झाली. लवकरच तो ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More
सिद्धार्थची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर त्याचे फॅन्स त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. पण या सगळ्यात सिद्धार्थने एक वाईट बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. ...
अभिनयाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी नुकतंच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. ...
सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर कॅफे मराठी निर्मित आणि शेमारूमी प्रस्तुत ‘मनातल्या मनात’ या मराठी वेब सीरिजमधून डिजिटल विश्वात पदार्पण करत आहेत. ...