सिद्धार्थ चांदेकर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या तो जीवलगा मालिकेत पहायला मिळतोय. तसेच नुकतीच त्यानी सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिजदेखील प्रदर्शित झाली. लवकरच तो ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More
मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या केळवणांना आता सुरुवात झाली असून सिद्धार्थने केळवणाचे फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. सिद्धार्थ आणि मिताली अभिनेत् ...