सिद्धार्थ चांदेकर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या तो जीवलगा मालिकेत पहायला मिळतोय. तसेच नुकतीच त्यानी सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिजदेखील प्रदर्शित झाली. लवकरच तो ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More
‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा पहिला सीझन 13 मे 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता.याच वेब सिरीजचा दुसरा भाग लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. प्रिया बापट आणि अतुल कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसतील आणि त्यांच्यात मोठा लढा दाखवला जाणार आहे. ...
मराठी चित्रपटसृष्टीत बरेच असे कलाकार आहेत ज्यांना पहिल्या प्रेमात अपयश आले आणि मग ते दुसऱ्यांदा प्रेमात पडले. त्यातील काहींनी तर लग्नगाठदेखील बांधली. ...