लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिद्धार्थ चांदेकर

सिद्धार्थ चांदेकर

Siddharth chandekar, Latest Marathi News

सिद्धार्थ चांदेकर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या तो जीवलगा मालिकेत पहायला मिळतोय. तसेच नुकतीच त्यानी सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिजदेखील प्रदर्शित झाली. लवकरच तो ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Read More
'झिम्मा २' बॉक्स ऑफिसवर करणार कल्ला, प्रदर्शनाआधीच सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री - Marathi News | jhimma 2 hemant dhome siddharth chandekar rinku rajguru marathi movie advance booking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झिम्मा २' बॉक्स ऑफिसवर करणार कल्ला, प्रदर्शनाआधीच सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री

'झिम्मा २' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाच्या हजारो तिकिटांची विक्री झाली आहे. ...

"मला आणि क्षितीला 'झिम्मा २' करायचा नव्हता", हेमंत ढोमेचा खुलासा, म्हणाला, "झिम्मानंतर..." - Marathi News | jhimma 2 hemant dhome and kshitee jog did not want to make remake of jhimma movie actor revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला आणि क्षितीला 'झिम्मा २' करायचा नव्हता", हेमंत ढोमेचा खुलासा, म्हणाला, "झिम्मानंतर..."

हेमंत ढोमे आणि क्षिती जोगने मिळून 'झिम्मा' सिनेमाच्या निर्मितीची बाजू सांभाळली होती. पण, 'झिम्मा'चा सिक्वेल त्यांना करायचा नव्हता. ...

दारु पिऊन निर्मिती सावंत यांनी केला 'झिम्मा 2' मधला सीन?; अभिनेत्रीने सांगितला रंजक किस्सा - Marathi News | is-marathi actress nirmiti-sawant-actual-drunk-alcohol-for-jhimma-2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दारु पिऊन निर्मिती सावंत यांनी केला 'झिम्मा 2' मधला सीन?; अभिनेत्रीने सांगितला रंजक किस्सा

Nirmiti sawant: दारु पिण्याचा सीन कसा शूट झाला हे निर्मिती सावंत यांनी सांगितलं आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये निर्मिती सावंत यांचे हास्याचे चौकार, व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल - Marathi News | jhimma 2 marathi movie nirmiti sawant entry in maharashtrachi hasyajtra show video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये निर्मिती सावंत यांचे हास्याचे चौकार, व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल

विनोदाची महाराणी निर्मिती सावंत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सहभागी होणार आहेत.  ...

'झिम्मा २'ची परदेशातही हवा, सिनेमातील गाण्यावर लंडनमध्ये थिरकल्या 'मराठी पोरी'; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | jhimma 2 indian girls dance on marathi pori song in london video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झिम्मा २'ची परदेशातही हवा, सिनेमातील गाण्यावर लंडनमध्ये थिरकल्या 'मराठी पोरी'; व्हिडिओ व्हायरल

लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय मुलींनाही या गाण्याची भुरळ पडली आहे. 'झिम्मा २' मधील या गाण्यावर लंडनमध्ये तरुणींनी डान्स केला आहे. ...

"ऑस्ट्रेलियाबरोबर २००३ चा बदला घ्या", वर्ल्डकपबाबत सिद्धार्थ चांदेकरचा टीम इंडियाला सल्ला, म्हणाला, "आपले लोक..." - Marathi News | world cup 2023 final siddharth chandekar said indian team take revenge of australia 2003 world cup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ऑस्ट्रेलियाबरोबर २००३ चा बदला घ्या", वर्ल्डकपबाबत सिद्धार्थ चांदेकरचा टीम इंडियाला सल्ला, म्हणाला, "आपले लोक..."

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरही क्रिकेटप्रेमी आहे. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याबद्दल त्याने टीम इंडियाला सल्ला दिला आहे. ...

...म्हणून सिद्धार्थ चांदेकरने लावलं आईचं दुसरं लग्न; सावत्र वडिलांबद्दल पहिल्यांदाच बोलला - Marathi News | So Siddharth Chandekar arranged his mother's second marriage; He spoke about his stepfather for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून सिद्धार्थ चांदेकरने लावलं आईचं दुसरं लग्न; सावत्र वडिलांबद्दल पहिल्यांदाच बोलला

सिद्धार्थ चांदेकर एका मुलाखतीमध्ये सावत्र वडिलांबद्दल मोकळेपणाने बोलला.  ...

'झिम्मा 2' च्या पोरी खरंच कमाल; 'मराठी पोरी'वर शिवानीने अजिंक्यला धरायला लावला ताल - Marathi News | marathi actress shivani surve and her boyfriend ajinkya nanawre dance Jhimma 2 movie song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झिम्मा 2' च्या पोरी खरंच कमाल; 'मराठी पोरी'वर शिवानीने अजिंक्यला धरायला लावला ताल

Jhimma 2: सध्या सोशल मीडियावर अजिंक्य आणि शिवानीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ...