शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सिद्धार्थ चांदेकर

सिद्धार्थ चांदेकर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या तो जीवलगा मालिकेत पहायला मिळतोय. तसेच नुकतीच त्यानी सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिजदेखील प्रदर्शित झाली. लवकरच तो ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Read more

फिल्मी : सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचा नव्या घरात प्रवेश; गुढीपाडव्याच्या दिवशी स्वप्नपूर्तीचा आनंद

फिल्मी : महानगर गॅस फ्रॉड कॉल करणाऱ्याची सिद्धार्थ चांदेकरने घेतली मजा; म्हणाला, माझ्या मागे म्हण...'

फिल्मी : इराण-इस्रायलमध्ये भयंकर युद्ध अन् परदेशात फिरायला गेले सिद्धार्थ-मिताली, शेअर केले फोटो

फिल्मी : 'मिसेस देशपांडे' शूटच्या शेवटच्या दिवशी..., सिद्धार्थ चांदेकरने माधुरी दीक्षितसाठी लिहिली पोस्ट

फिल्मी : 'मटका किंग' ते 'तस्करी'; नवीन वर्षात हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार 'हे' मराठी कलाकार

फिल्मी : आमच्या लेकाच्या लग्नाला टांग मारली...; सुचित्रा बांदेकरांचा नाराजीचा सूर, अमेय वाघ म्हणाला...

फिल्मी : वर्दीशी प्रामाणिक असलेला डॅशिंग अधिकारी! माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे'मध्ये भाव खाऊन गेला सिद्धार्थ चांदेकर

फिल्मी : 'मिसेस देशपांडे'मध्ये सिद्धार्थ चांदेकरसोबत अभिनेत्रीने दिले बोल्ड सीन्स, कोण आहे 'ही'?

फिल्मी : 'मिसेस देशपांडे'च्या सेटवरील फोटो शेअर करत सिद्धार्थ चांदेकरची माधुरी दीक्षितसाठी पोस्ट, म्हणाला- काही लोकांची...

फिल्मी : किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज