लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शुभमन गिल

Shubman Gill News in Marathi | शुभमन गिल मराठी बातम्या

Shubhman gill, Latest Marathi News

IND vs PAK : शुबमन गिल पाकिस्तानविरुद्ध खेळणार; रोहित शर्माची घोषणा, उद्याच्या लढतीबाबत म्हणाला... - Marathi News | India vs Pakistan, ICC ODI World Cup 2023 Rohit Sharma Press Conference :  Rohit Sharma confirms Shubman Gill is 99% available for the match against Pakistan tomorrow. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिल पाकिस्तानविरुद्ध खेळणार; रोहित शर्माची घोषणा, उद्याच्या लढतीबाबत म्हणाला...

India vs Pakistan, ICC ODI World Cup 2023 Rohit Sharma Press Conference :  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील ज्या सामन्याची चाहत्यांना प्रतीक्षा होती, तो अखेर उद्या अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. ...

शुबमन गिलला पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी ICCकडून मोठी 'भेट', ठरला पहिला भारतीय - Marathi News | india's Opening batter Shubman Gill wins the ICC Player of the Month award for September   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गिलला पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी ICCकडून मोठी 'भेट', ठरला पहिला भारतीय

ICC Men's Player of the Month for September 2023 : शुबमन गिल डेंग्यूने ग्रस्त असून यामुळे तो विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यांना मुकला. ...

"मी डेंग्यू आणि कॅन्सर असूनही वर्ल्ड कप खेळलोय...", PAK विरूद्धच्या सामन्यापूर्वी 'युवी'चा गिलला सल्ला - Marathi News | Yuvraj Singh Advises Shubman Gill Ahead Of Match Against Pakistan I Played World Cup Despite Dengue And Cancer  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी डेंग्यू, कॅन्सर असूनही वर्ल्ड कप खेळलोय...", PAK सामन्यापूर्वी युवीचा गिलला सल्ला

वन डे विश्वचषकात शनिवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. ...

शुभमन गिल अहमदाबादमध्ये पोहोचला; दोन दिवसांनी भारत अन् पाकिस्तानाचा सामना - Marathi News | Shubman Gill arrives in Ahmedabad; India and Pakistan match after two days | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमन गिल अहमदाबादमध्ये पोहोचला; दोन दिवसांनी भारत अन् पाकिस्तानाचा सामना

Shubhman Gill: शुभमन गिल खेळण्यासाठी तंदुरुस्त झाल्यास त्याचे पाकिस्तानविरुद्ध खेळणे निश्चित आहे.  ...

फिट अँड फाईन शुभमन गिलला डेंग्यू का झाला? ग्रीन अर्थच्या संस्थापकांचं हे निरीक्षण - Marathi News | Why did fit and fine Shubman Gill get dengue? This is the observation of the founders of Green Earth Anil Shidore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फिट अँड फाईन शुभमन गिलला डेंग्यू का झाला? ग्रीन अर्थच्या संस्थापकांचं हे निरीक्षण

सकस आहार आणि नियमित व्यायाम करुन फिट अँड फाईन असलेल्या शुभमनला डेंग्यू का झाला असावा याची चर्चा होत आहे.  ...

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल खेळण्याची शक्यता; अहमदाबादसाठी रवाना होणार - Marathi News | Shubman Gill likely to play in match against Pakistan; Leave for Ahmedabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल खेळण्याची शक्यता; अहमदाबादसाठी रवाना होणार

Shubman Gill: शुभमन गिल डेंग्यूने त्रस्त असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळला नव्हता. यानंतर तो उपचारासाठी चेन्नईत राहिला आणि उर्वरित संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी दिल्लीला रवाना झाला. ...

वर्ल्ड रेकॉर्ड! सबसे तेज 'मलान', बांगलादेशविरूद्ध शतक झळकावताच एका दगडात दोन पक्षी मारले - Marathi News | england star Dawid Malan breaks Imam Ul Haq's, babar azam and shubhman gill record to become fastest batsman to score 6 ODI centuries | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सबसे तेज 'मलान', बांगलादेशविरूद्ध शतक झळकावताच एका दगडात दोन पक्षी मारले

Dawid Malan becomes fastest player to score 6 ODI centuries : डेव्हिड मलानने बांगलादेशविरूद्ध शतक झळकावून नवा विक्रम केला आहे. ...

ODI WC 2023 : गिलच्या आजारपणामुळे युवा खेळाडूंना संधी; २ नावं चर्चेत, लवकरच होणार घोषणा - Marathi News | Shubman Gill suffering from dengue may get a chance for either Ruturaj Gaikwad or Yashasvi Jaiswal in Team India for ICC World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गिलच्या आजारपणामुळे युवा खेळाडूंना संधी; २ नावं चर्चेत, लवकरच होणार घोषणा

shubman gill health condition : वन डे विश्वचषकाच्या सुरूवातीलाच यजमान भारतीय संघाला मोठा झटका बसल्याचे दिसते आहे. ...