शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शुभ मंगल ज़्यादा सावधान

शुभ मंगल ज़्यादा सावधान चित्रपट : आयुषमान खुराणा आणि भूमि पेडणेकर यांच्या शुभ मंगल सावधान सिनेमाच्या यशानंतर मेकर्स पुन्हा एकदा या सिनेमाचा रिमेक बनवण्याचा तयारी सुरु झाली. शुभ मंगल ज्यादा सावधानच्या रिमेकमधून समलैंगिकतेवर भाष्य करण्यात येणार आहे. 2016 मध्ये आलेल्या शुभ मंगल सावधानचा हा रिमेक आहे. रिमेकमध्ये आयुषमानशिवाय नीना गुप्ता, गजराज राव आणि जितेंद्र कुमार यांच्या मुख्य भूमिका आहेत

Read more

फिल्मी : निमित्त होते आयुष्यमानच्या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंगचे मात्र या 60 वर्षाच्या अभिनेत्रीनेच वेधले सा-यांचे लक्ष

फिल्मी :  ‘इमेज ब्रेकर’ आयुषमान खुराणाच्या ‘नोजपिन’वर चाहते फिदा, लिपलॉक सीनचीही चर्चा

फिल्मी : Shubh Mangal Zyada Saavdhan Trailer : ‘गे’ रोमान्स अन् ड्रामा...! पाहा,आयुषमान खुराणाचा नवा अवतार

फिल्मी : असे विचित्र कपडे परिधान करुन कुठे पळतोय आयुषमान खुराणा, वाचा काय आहे हे प्रकरण