शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शुभ मंगल ज़्यादा सावधान

शुभ मंगल ज़्यादा सावधान चित्रपट : आयुषमान खुराणा आणि भूमि पेडणेकर यांच्या शुभ मंगल सावधान सिनेमाच्या यशानंतर मेकर्स पुन्हा एकदा या सिनेमाचा रिमेक बनवण्याचा तयारी सुरु झाली. शुभ मंगल ज्यादा सावधानच्या रिमेकमधून समलैंगिकतेवर भाष्य करण्यात येणार आहे. 2016 मध्ये आलेल्या शुभ मंगल सावधानचा हा रिमेक आहे. रिमेकमध्ये आयुषमानशिवाय नीना गुप्ता, गजराज राव आणि जितेंद्र कुमार यांच्या मुख्य भूमिका आहेत

Read more

फिल्मी : या चित्रपटाला मिळाली सगळ्यात जास्त नामांकनं, नाव वाचून बसेल धक्का

फिल्मी : संपता संपेना भूमी पेडणेकरचा Boldness!, आता डिप नेक गाऊनमुळे आली चर्चेत

फिल्मी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली शुभ मंगल ज्यादा सावधानची दखल, वाचा काय आहे प्रकरण

फिल्मी : भूत पार्ट १ : द हाँटेड शिप आणि शुभ मंगल ज्यादा सावधान यामध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी

फिल्मी : नीना गुप्ता यांनी सांगितले, कठीण काळात केवळ हीच व्यक्ती राहिली माझ्या पाठिशी उभी

फिल्मी : Boldness Overloaded! भूमी पेडणेकरने शेअर केले बाथटबमधील न्यूड फोटो, पहा फोटो

फिल्मी : घोड्यावर स्वार झाला आयुष्यमान खुराणा, दिवसभर फिरला दिल्लीच्या रस्त्यावर !

फिल्मी : नीना गुप्ता आणि गजराज राव या रिएलिटी शोमध्ये थिरकले 'ए मेरी जोहर जबी' या गाण्यावर

फिल्मी : आयुषमान खुराणा सांगतो, या कारणामुळे दिला मुलासोबत किसिंग सीन

फिल्मी : निमित्त होते आयुष्यमानच्या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंगचे मात्र या 60 वर्षाच्या अभिनेत्रीनेच वेधले सा-यांचे लक्ष