लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रुती मराठे

श्रुती मराठे

Shruti marathe, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन - Marathi News | loksabha election 2024 this marathi actors casts vote and Appeal to do vote | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन

Maharashtta Lok Sabha Election 2024 Live : आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रात पुणे, जळगाव, शिर्डीसह इतर काही ठिकाणी आज मतदान होत आहे. दरम्यान काही कलाकारांनी मतदान केले आहे. ...

'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार - Marathi News | marathi actress Shruti Marathe to be seen in Devara Part 1 playing Jr NTR s wife s role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार

गणपती विसर्जन मिरवणुकीतील ढोलवादन पथकातील फोटोंमुळे झाली निवड ...

सध्या काय करतेय 'राधा ही बावरी' फेम अभिनेत्री? जाणून घ्या तिच्याबद्दल - Marathi News | What is the 'Radha Hi Bawari' fame actress doing now? Learn about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सध्या काय करतेय 'राधा ही बावरी' फेम अभिनेत्री? जाणून घ्या तिच्याबद्दल

Shruti Marathe : अभिनेत्री श्रुती मराठेला 'राधा ही बावरी' मालिकेतून लोकप्रियता मिळाली. ...

"तुमची पत्नी पण अभिनेत्याबरोबर...", शरीरसुखाची मागणी करणाऱ्याला श्रुतीने दिलेलं सडेतोड उत्तर - Marathi News | marathi actress shruti marathe talk about casting couch experience in marathi film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमची पत्नी पण अभिनेत्याबरोबर...", शरीरसुखाची मागणी करणाऱ्याला श्रुतीने दिलेलं सडेतोड उत्तर

श्रुती मराठेला मराठी सिनेइंडस्ट्रीत आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाली, " मी त्यांना विचारलं तुमची बायको..." ...

'रस्त्यावर थुंकणे, हॉर्न वाजवणे.., सिव्हिकवर १५० मार्कांचा पेपर पाहिजे', काय म्हणाली अभिनेत्री श्रुती मराठे ? - Marathi News | actress Shruti Marathe Talk about Civic Sense and Women Driving | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रस्त्यावर थुंकणे, हॉर्न वाजवणे.., सिव्हिकवर १५० मार्कांचा पेपर पाहिजे', काय म्हणाली श्रुती मराठे ?

एक आघाडीची अभिनेत्री म्हणून श्रुती मराठेची ओळख आहे. ...

"सिनेमातील बिकिनी सीन्समुळे मला ट्रोल केलं आणि...", ट्रोलिंगवर श्रुती मराठे पहिल्यांदाच बोलली - Marathi News | shruti marathe talk about trolling said i got troll for wearing bikini in cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिनेमातील बिकिनी सीन्समुळे मला ट्रोल केलं आणि...", ट्रोलिंगवर श्रुती मराठे पहिल्यांदाच बोलली

श्रुतीला तिच्या बिकिनी सीन्समुळे ट्रोल करण्यात आलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रुतीने याचा खुलासा केला आहे. ...

श्रुती मराठे नव्हे तर 'या' नावने साऊथमध्ये ओळखली जाते अभिनेत्री, जाणून घ्या याविषयी - Marathi News | The actress shruti marathe known in the South by different names | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रुती मराठे नव्हे तर 'या' नावने साऊथमध्ये ओळखली जाते अभिनेत्री, जाणून घ्या याविषयी

मराठीत श्रुती मराठे म्हणून  प्रसिद्ध असेलली अभिनेत्री साऊथमध्ये वेगळ्याच नावाने ओळखली जाते. ...

बाप्पाच्या स्वागतासाठी श्रुती मराठे सज्ज; कमरेला ढोल बांधून करतेय प्रॅक्टीस, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Actress Shruti marathe shared dhol tasha pathak practice video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप्पाच्या स्वागतासाठी श्रुती मराठे सज्ज; कमरेला ढोल बांधून करतेय प्रॅक्टीस, व्हिडीओ व्हायरल

ढोल पथकांमध्ये नेहमीच दिसणारा एक अतिशय गोड चेहरा म्हणजे अभिनेत्री श्रुती मराठे ...