श्रीरामपूर बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये शुक्रवारी झालेल्या लिलावात १६ हजार ५३ कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. आवक वाढल्यामुळे बाजारभावात मात्र घसरण झाली. ...
काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी (२६ जून) आमदार लहू कानडे यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी पुतळ्यासमोर चीनने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर इंधन दरवाढीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. ...
श्रीरामपूर येथील इसमाने झाडाला गळफास घेऊन केलेल्या आत्महत्येप्रकरणी पंधरा दिवसानंतर एका खासगी फायनान्स कंपनीच्या तिघा कर्मचा-यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज वसुलीसाठी लावलेल्या तगाद्यातून हे कृत्य केल्याचे तरुणाच्या कुटुंबीयांचे म्हणणे ह ...
श्रीरामपूर शहर व तालुक्यात गुटख्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे. गुरुवारी रात्री ८ वाजता बेलापूर-पढेगाव रस्त्यावर एका वाहनातून विभागाने साडे चार लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. ...
खासगी फायनान्स कंपनीच्या वसुलीच्या जाचामुळे गोंधवणी येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने लिहिलेल्या चिठ्ठीतून ही बाब उघडकीस आली आहे. ...
नगर जिल्ह्यात सुरू केलेल्या बसच्या मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तीन वाहने सध्या मालाची वाहतूक करीत आहेत. आणखी पाच बस लवकरच धावणार आहेत. भाजीपाला मुंबईला पोहोच करण्यासाठी शेतक-यांची मागणी वाढली आहे. ...