शहरातील प्रभाग एकमधील महात्मा फुले गृह निर्माण संस्थेतील डॉ.श्रीकांत भालेराव यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाच्या तोडून चोरट्यांनी रोख रक्कम ४० हजार व सोन्याची २२ हजार ५०० रुपये किमतीचे कर्णफुले चोरुन नेली आहेत. ...
कोळपेवाडी येथे सराफाची हत्या करून दरोडा टाकणाऱ्या पपड्या टोळीवर मोक्काची कारवाई केली जाणार आहे. टोळीचा प्रमुख सूत्रधार पपड्या उर्फ राहुल व्यकंटी काळे याची दहा वर्षांची गुन्हेगारी विश्वातील माहिती जमा करण्यात आली आहे. ...
बनावट चावीच्या मदतीने राज्यभर कारची चोरी करणारी टोळी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या पथकाने औरंगाबाद येथून टोळीतील चौघा सदस्यांना गुुरुवारी ताब्यात घेतले. ...
झेलम एक्सप्रेसखाली सापडून २६ मेंढ्यासह एका जणाचा मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी १२ वाजेच्या सुमारास एम.आय.डी.सी. परिसरात घडली. अद्याप मयताची ओळख पटलेली नाही. ...