Next

युरोपातील ‘रोझी पास्टर’ पक्षांचे श्रीरामपुरकरांनी अनुभवले वादळ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 07:36 PM2019-01-04T19:36:27+5:302019-01-04T19:36:55+5:30

‘पंछी, नदीया, पवन के झोंके! कोई सरहद ना इन्हे रोके, !!  सरहद तो इन्सानों के लिए हैै,! सोचो हमने, ...

ठळक मुद्देयुरोपातील रोझी पास्टर जे भोरड्या, गुलाबी मैना या नावाने ओळखले जाणारे पक्षी श्रीरामपूर तालुक्यातील अशोक साखर कारखान्यावर मुक्कामी आले आहेत.

‘पंछी, नदीया, पवन के झोंके! कोई सरहद ना इन्हे रोके, !!  सरहद तो इन्सानों के लिए हैै,! सोचो हमने, क्या पाया, इन्साँ होके’!! या प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या काव्य पंक्तीचा येथे उल्लेख करण्यामागे कारण विशेषही तसेच आहे. युरोपातील रोझी पास्टर जे भोरड्या, गुलाबी मैना या नावाने ओळखले जाणारे पक्षी श्रीरामपूर तालुक्यातील अशोक साखर कारखान्यावर मुक्कामी आले आहेत.