डॉ. श्रीराम लागू यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या सिंहासन, पिंजरा, मुक्ता या चित्रपटांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. तसेच त्यांच्या अनेक हिंदी चित्रपटातील भूमिकांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. Read More
‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ हे मोहन आगाशे व निळू फुले आणि बॅकड्रापला डॉ. लागू यांची पार्श्वभूमी असलेले गाणे वाजते, तेव्हा रसिकांच्या तोंडून ‘व्वा क्या बात है’ असे शब्द ऐकू येतात, तेव्हा अभिनय हृदयाचा ठोका कसा चुकवतो, याची जाणीव झाली. ...
डॉक्टरांनी आशयगर्भ वैचारिक प्रायोगिक नाटक लिहून घेतले, दिग्दर्शित केले, अभिनय केला आणि प्रसंगी निर्मिती केली. अडीअडचणीला अथवा मुस्कटदाबीला आवाज उठवला. हे सारे करत असताना स्वतर्ची बुद्धी, प्रतिभा, वेळ, पैसे आणि प्रतिष्ठा अक्षरश: पणाला लावली. प्रस ...