४जी आले तरी... 20 वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला... भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार... १० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही... Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास... दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले... आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन" सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न' घाटकोपरमधील गोल्ड क्रश इमारतीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील? मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश कबील्याच्या लढ्यात 27 ठार बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले... पाकिस्तानमध्ये सत्य बोलल्याची शिक्षा मिळाली! स्टार ॲथलीट अरशद नदीमच्या प्रशिक्षकावर आजीवन बंदी कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे रेनो क्विड इलेक्ट्रिक कार लाँच झाली, २५० किमीपर्यंतची रेंज, अन् अडास...; भारतात येताच टाटा टियागो EV ला जबरदस्त टक्कर देणार "योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी
श्रीनिवास पाटील FOLLOW Shrinivas patil, Latest Marathi News श्रीनिवास पाटील Shrinivas Patil हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहे. सुरुवातीला सनदी अधिकारी असणाऱ्या श्रीनिवास पाटील यांना शरद पवार यांनी राजकारणात आणले. 1999 ते 2004 आणि 2004 ते 2009 या काळात त्यांनी खासदारपद भूषविले होते. त्यानंतर 1 जुलै 2013 ते 26 ऑगस्ट 2018 या कालावधीत ते सिक्कीमचे राज्यपाल होते. यानंतर 2019 च्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपा उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव केला. Read More
Satara Lok Sabha: साताऱ्यात शरद पवारांकडून धक्कातंत्राचा अवलंब करत काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. ...
लोकसभा निवडणुकीसाठी समन्वय समिती.. ...
खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील यांचा मतदारसंघात प्रचार सुरू ...
खरं कारण काय.. जाणून घ्या ...
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी श्रीनिवास पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ...
श्रीनिवास पाटलांचा अजित पवारांना आशिर्वाद आहे की शरद पवारांसोबत आहेत असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा श्रीनिवास पाटलांनी मी साहेबांचा होतो. आहे, राहीन अशा शब्दांत उत्तर दिले. ...
छत्रपती शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे खा. शरद पवार यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन झाले. ...
shrinivas patil : राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांना कोपरखळी मारली आहे. ...