लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रीकांत शिंदे

Shrikant Shinde Latest News

Shrikant shinde, Latest Marathi News

Shrikant Shinde : 
Read More
कोस्टल रोड, मेट्रो आणि रस्त्यांच्या जाळ्यांचा संकल्प; श्रीकांत शिंदेंचं संकल्पपत्र जाहीर - Marathi News | Resolution of coastal road, metro and road networks; Shrikant Shinde's resolution announced | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोस्टल रोड, मेट्रो आणि रस्त्यांच्या जाळ्यांचा संकल्प; श्रीकांत शिंदेंचं संकल्पपत्र जाहीर

Maharashtra lok sabha election 2024 : कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पपत्राचे आज महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत अनावरण करण्यात आले. ...

"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल - Marathi News | Raj Thackeray in thane Just look at each other, what have you done Raj Thackeray attacked Uddhav Thackeray Sharad Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल

"फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात पैकी सहा नगर सेवक खोके, खोके देऊन तुम्ही फोडले होते ना? तेव्हा काही नाही वाटलं?" ...

श्रीकांत शिंदे यांच्या आई प्रचारासाठी कलानी महलात - Marathi News | Maharashtra lok sabha election 2024 Srikanth Shinde's mother at Kalani Mahal for campaigning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्रीकांत शिंदे यांच्या आई प्रचारासाठी कलानी महलात

Maharashtra lok sabha election 2024 : महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आई लता एकनाथ शिंदे निवडणूक मैदानात उतरल्या आहेत. ...

खासदार श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजेच दि. बा. पाटील यांना खरी श्रद्धांजली- अतुल पाटील - Marathi News | Vote for MP Shrikant Shinde ie. Ba. A true tribute to Patil - Atul Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खासदार श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजेच दि. बा. पाटील यांना खरी श्रद्धांजली- अतुल पाटील

दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर ...

श्रीकांत शिंदेच्या प्रचारासाठी कलानी व आयलानी एकत्र - Marathi News | Kalani and Ailani together to promote Srikanth Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्रीकांत शिंदेच्या प्रचारासाठी कलानी व आयलानी एकत्र

कलानी कुटुंबाकडून ओमी कलानी यांनी यापूर्वीच विधानसभा निवडणुकीत उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले. ...

"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर - Marathi News | Lok Sabha Elections - Shiv Sena leader Sanjay Nirupam criticized Uddhav Thackeray group MP Priyanka Chaturvedi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर

Loksabha Election - उबाठा गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संजय दिना पाटील यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर वादग्रस्त विधान केले. त्यावरून शिवसेनेनेही जोरदार पलटवार केला आहे. ...

स्वार्थासाठी नव्हे तर देशासाठी एकत्र आलेल्यांना निवडून द्या : डॉ. श्रीकांत शिंदे - Marathi News | Elect those who are united for the country and not for selfishness Dr Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्वार्थासाठी नव्हे तर देशासाठी एकत्र आलेल्यांना निवडून द्या : डॉ. श्रीकांत शिंदे

डोंबिवली, कल्याण पूर्व, कळवा येथे महायुतीच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयांचे उद्घाटन  ...

महाराष्ट्रात कल्याणची जागा आमच्यासाठी सगळ्यात जास्त प्रतिष्ठेची, उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे वक्तव्य - Marathi News | In Maharashtra, Kalyan's seat is the most prestigious for us, Uddhav Sena leader Sushma Andhare's statement | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महाराष्ट्रात कल्याणची जागा आमच्यासाठी सगळ्यात जास्त प्रतिष्ठेची, उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे वक्तव्य

कल्याण हा शिवसेनाचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे ही जागा आम्ही जिंकणारच असा विश्वास उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे. ...