लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रीकांत शिंदे

Shrikant Shinde Latest News

Shrikant shinde, Latest Marathi News

Shrikant Shinde : 
Read More
'भेटीगाठी म्हणजे मनं जोडण्याचा सोहळा'; राज ठाकरेंच्या भेटीनंतर श्रीकांत शिंदेंचं सूचक ट्विट - Marathi News | MP Shrikant Shinde has tweeted after meeting MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भेटीगाठी म्हणजे मनं जोडण्याचा सोहळा'; राज ठाकरेंच्या भेटीनंतर श्रीकांत शिंदेंचं सूचक ट्विट

मनसेप्रमुख राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्विट केलं आहे. ...

मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र 'राज'भेटीला! 'शिवतीर्थ'वर खा. श्रीकांत शिंदे पोहचले - Marathi News | CM son MP Shrikant Shinde Met 'MNS Chief Raj Thackeray at 'Shivtirth' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र 'राज'भेटीला! 'शिवतीर्थ'वर खा. श्रीकांत शिंदे पोहचले

भाजपा-मनसे-बाळासाहेबांची शिवसेना या तीन पक्षांची महायुती होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यातच राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीने याबाबतचे संकेत मिळत आहे. ...

हीच विरोधकांची पोटदुखी; खासदार श्रीकांत शिंदेंनी लगावला उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | MP Shrikant Shinde Targeted Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हीच विरोधकांची पोटदुखी; खासदार श्रीकांत शिंदेंनी लगावला उद्धव ठाकरेंना टोला

शिवसेना-भाजपा सरकार लोकांच्या मनात होते. त्याला लोकांनी परवानगी दिली आहे. महाराष्ट्राला इतिहास, परंपरा आहे ती जपायला हवी. गेली २ वर्ष सण साजरे केले गेले नाहीत. आजही तेच करायची इच्छा आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ...

महायुतीच्या चर्चेला पुन्हा उधाण! खासदार श्रीकांत शिंदेंची मनसे कार्यालयाला भेट - Marathi News | MP Shrikant Shinde visited MNS office in Dombivli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीच्या चर्चेला पुन्हा उधाण! खासदार श्रीकांत शिंदेंची मनसे कार्यालयाला भेट

या भेटीमुळे भविष्यात महायुतीची नांदी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो. कारण मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हेदेखील याच मतदारसंघातील आहेत. ...

उल्हासनगरात भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती मिळाल्याने जल्लोष - Marathi News | There was jubilation in Ulhasnagar after the suspension of capital tax value system   | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती मिळाल्याने जल्लोष

उल्हासनगरात भांडवली कर मूल्य प्रणालीला स्थगिती मिळाल्याने जल्लोष करण्यात आला.  ...

दसरा मेळावे सरले, कवित्व मात्र उरले! विरोधक-सत्ताधारी आमने-सामने; राजकीय घमासान - Marathi News | dasara melava have passed but opposition incumbent face to face | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळावे सरले, कवित्व मात्र उरले! विरोधक-सत्ताधारी आमने-सामने; राजकीय घमासान

दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईत झालेल्या दोन मेळाव्यांवरून राजकीय घमासान सुरू आहे. ...

कल्याणची जागा श्रीकांत शिंदे यांनीच लढावी यासाठी उद्धव ठाकरेच आग्रही होते - नरेश म्हस्के  - Marathi News | Naresh Mhaske said that it was Uddhav Thackeray who insisted that Srikant Shinde fight for Kalyan's seat  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"कल्याणची जागा श्रीकांत शिंदे यांनीच लढावी यासाठी उद्धव ठाकरेच आग्रही होते"

कल्याणची जागा श्रीकांत शिंदे यांनीचं लढावी यासाठी उद्धव ठाकरेच आग्रही होते असे नरेश म्हस्के यांनी म्हटले.  ...

उल्हासनगरात भांडवली कर मूल्याला स्थगिती, नागरिकांना दिलासा; खासदार शिंदेंनी दसरा केला गोड - Marathi News | Suspension of capital tax value in Ulhasnagar, relief to citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात भांडवली कर मूल्याला स्थगिती, नागरिकांना दिलासा; खासदार शिंदेंनी दसरा केला गोड

उल्हासनगरात शहरविकासाचे कामे राबविण्यासाठी भांडवली कर मूल्य प्रणाली प्रस्तावाला तत्कालीन सत्ताधारी व विरोधी पक्षांनी यापूर्वी मान्यता दिली. ...