लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रीकांत शिंदे

Shrikant Shinde Latest News

Shrikant shinde, Latest Marathi News

Shrikant Shinde : 
Read More
Maharashtra Politics:“अनिल जयसिंघानीच्या जागेत श्रीकांत शिंदेंचे कार्यालय, मग जवळीक अधिक कोणाची?”: सुषमा अंधारे - Marathi News | thackeray group sushma andhare replied cm eknath shinde over criticism on uddhav thackeray and big allegation on shrikant shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अनिल जयसिंघानीच्या जागेत श्रीकांत शिंदेंचे कार्यालय, मग जवळीक अधिक कोणाची?”: सुषमा अंधारे

Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केलेल्या टीकेला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर देत, श्रीकांत शिंदे यांच्यावर मोठा आरोप केला. ...

Ambernath: अंबरनाथमध्ये चार दिवस शिव मंदिर आर्ट फेस्टिवल - Marathi News | Four days Shiva Temple Art Festival in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये चार दिवस शिव मंदिर आर्ट फेस्टिवल

Ambernath: अंबरनाथ येथील डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल यंदा १६ मार्च ते १९ मार्चदरम्यान प्राचीन मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. ...

श्रीकांत शिंदे आरोप प्रकरण : खा.संजय राऊत यांच्यावर बीडमध्ये बदनामीचा गुन्हा - Marathi News | Shrikant Shinde Allegation Case Defamation case against Sanjay Raut in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :श्रीकांत शिंदे आरोप प्रकरण : खा.संजय राऊत यांच्यावर बीडमध्ये बदनामीचा गुन्हा

खासदार श्रीकांत शिंदेंवर हत्येची सुपारी दिल्याचे वादग्रस्त वक्तव्य खासदार संजय राऊत यांना भोवले आहे. ...

संजय राऊत यांच्या विरोधात मनोरुग्णालयाबाहेर आंदोलन - Marathi News | Protest outside psychiatric hospital against Sanjay Raut | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय राऊत यांच्या विरोधात मनोरुग्णालयाबाहेर आंदोलन

शिवसेना विरुध्द उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात मागील काही दिवसापासून चांगलेच खटके उडत आहेत. त्यात राऊत यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात केलेल्या आरोपानंतर ठाण्यातील शिवसेना महिला आघाडी संतप्त झाली आहे. ...

शिंदेप्रकरण भोवलं, संजय राऊतांवर गुन्हा दाखल; माजी महापौरांची होती तक्रार - Marathi News | A case has been filed against Sanjay Raut, the former mayor had a complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिंदेप्रकरण भोवलं, संजय राऊतांवर गुन्हा दाखल; माजी महापौरांची होती तक्रार

दोन दिवसांपूर्वी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून आपल्याला मारण्याचा कट केला जात आहे ...

Shrikant Shinde Sanjay Raut: "संजय राऊतांची महाराष्ट्राला गरज"; आरोपांवर श्रीकांत शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Shrikant Shinde reaction on Sanjay Raut claims of death threat over Maharashtra Political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊतांची महाराष्ट्राला गरज"; आरोपांवर श्रीकांत शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

श्रीकांत शिंदेंनी माझी सुपारी दिली, असा आरोप राऊतांनी केला होता ...

मुंबईत संजय राऊतांविरुद्ध शिंदे गट आक्रमक, प्रतिमेला "जोडे मारो' आंदोलन - Marathi News | Shinde group aggressive against Sanjay Raut in mumbai, 'Jode Maro' movement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत संजय राऊतांविरुद्ध शिंदे गट आक्रमक, प्रतिमेला "जोडे मारो' आंदोलन

कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार व युवा नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांसारख्या उच्च शिक्षीत खासदारांवर बेछूट आरोप करणे म्हणजे संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे ...

संजय राऊतांविरुद्ध कापूरबावडी पोलिसांत तक्रार, पूजा ठाकूर संतापल्या - Marathi News | Complaint against Sanjay Raut in Kapurbawadi Police, Pooja Thakur is angry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संजय राऊतांविरुद्ध कापूरबावडी पोलिसांत तक्रार, पूजा ठाकूर संतापल्या

आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याचं नाव संजय राऊत यांनी घेतलं आहे ...