लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीकांत शिंदे

Shrikant Shinde Latest News, मराठी बातम्या

Shrikant shinde, Latest Marathi News

Shrikant Shinde : 
Read More
नवीन ठाणे रेल्वे स्टेशन : परिचलन क्षेत्रातील काम रेल्वे करणार, अश्विन वैष्णव यांची ग्वाही - Marathi News | Navin Thane Railway Station: Railway will do the work in circulation area, Ashwin Vaishnav's testimony | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवीन ठाणे रेल्वे स्टेशन : परिचलन क्षेत्रातील काम रेल्वे करणार, अश्विन वैष्णव यांची ग्वाही

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकारामुळे महापालिकेचे अंदाजे १८५ कोटी वाचण्यास मदत होणार आहे. ...

“आदित्य ठाकरे वरळीतून लढणार की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधणार”; श्रीकांत शिंदेंचा खोचक टोला - Marathi News | shiv sena shinde group mp shrikant shinde taunt aaditya thackeray over next worli vidhan sabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आदित्य ठाकरे वरळीतून लढणार की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधणार”; श्रीकांत शिंदेंचा खोचक टोला

Shiv Sena Shinde Group MP Shrikant Shinde News: येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. ...

अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या बॅनरमधून गटबाजीचं प्रदर्शन! - Marathi News | Shiv Sena's anniversary banner shows factionalism in Ambernath! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या बॅनरमधून गटबाजीचं प्रदर्शन!

अंबरनाथ छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये दोन्ही गटाने एकमेकांचे फोटो टाळून उघडपणे आपली नाराजी दाखवून दिली आहे. ...

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत योग्य पद्धतीने काम करा : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे - Marathi News | Work in a proper manner in the election of the teacher s constituency MP Dr Shrikant Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत योग्य पद्धतीने काम करा : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

मुंबई-विधानपरिषदेची  मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाची येत्या २६ जून रोजी महत्वाची निवडणूक आहे. ...

"मला मंत्री व्हायचं नाही, तर..."; मंत्रिपदाच्या शर्यतीतून श्रीकांत शिंदेंची माघार? - Marathi News | Loksabha Election Result- "I don't want to be a minister."; Shrikant Shinde withdrawal from the ministerial race? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला मंत्री व्हायचं नाही, तर..."; मंत्रिपदाच्या शर्यतीतून श्रीकांत शिंदेंची माघार?

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होणार असून त्यात शिवसेनेच्या वाट्यालाही मंत्रिपद येणार आहे. त्यात श्रीकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे. ...

श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद द्या, शिवसेना आमदार, खासदारांची मागणी; मुख्यमंत्री निर्णय घेणार - Marathi News | Loksabha Election Result - Give Ministerial post to Shrikant Shinde, Shiv Sena MLAs, MPs demand; CM Eknath Shinde will take decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद द्या, शिवसेना आमदार, खासदारांची मागणी; मुख्यमंत्री निर्णय घेणार

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेने ७ खासदार निवडून आणले असून आता एनडीएच्या सरकारमध्ये त्यांना वाट्याला १ मंत्रिपद येणार असल्याची चर्चा आहे. ...

गर्दीच्या स्थानकांत ट्रॉमा सेंटर उभारणार : डॉ. श्रीकांत शिंदे - Marathi News | Trauma centers will be set up in crowded stations: Dr. Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गर्दीच्या स्थानकांत ट्रॉमा सेंटर उभारणार : डॉ. श्रीकांत शिंदे

Maharashtra Lok Sabha election results 2024: जखमींवर तातडीने उपचार होण्यासाठी गर्दीच्या रेल्वे स्थानकांत ट्रॉमा सेंटर उभारण्यात येईल असे  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...

जुन्या पेन्शनसाठी लाक्षणिक उपोषण; कर्मचारी घेणार कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंची भेट - Marathi News | symbolic hunger strike for old pensions The employees will meet Kalyan MP Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जुन्या पेन्शनसाठी लाक्षणिक उपोषण; कर्मचारी घेणार कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंची भेट

२३ मे १९९९ रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाला सुरुवात झाली ...