लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीकांत शिंदे

Shrikant Shinde Latest News, मराठी बातम्या

Shrikant shinde, Latest Marathi News

Shrikant Shinde : 
Read More
...तर पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या सेनेत जाईन; शहाजीबापू पाटलांचे ठाण्यात वक्तव्य - Marathi News | ...then again I will join Uddhav Thackeray's Shivsena Group; Shahjibapu Patil's statement in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या सेनेत जाईन; शहाजीबापू पाटलांचे ठाण्यात वक्तव्य

गणपत आणि महेश गायकवाड यांची व्यक्तीगत मालमत्तेवरुन भांडणे; मुख्यमंत्र्यांनी करोडो रुपये घेतल्याचा आरोप निराधार: शहाजीबापू पाटील ...

दिवा स्थानकातून लोकल सुटणार? खासदार श्रीकांत शिंदेंनी मांडल्या समस्या - Marathi News | Will the local depart from Diva station? Issues raised by MP Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवा स्थानकातून लोकल सुटणार? खासदार श्रीकांत शिंदेंनी मांडल्या समस्या

मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी हा विषय अजेंड्यावर घेतला होता यावर मुद्यावर चर्चा करताना मध्य रेल्वे प्रशासनाने यावर सकारात्मक काही करता येईल असे आश्वासन दिले. ...

श्रीराम मंदिर उद्घाटनानिमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघात घुमणार जयघोष - Marathi News | On the occasion of the inauguration of the Shriram temple, a chant will be heard in the Kalyan Lok Sabha constituency | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :श्रीराम मंदिर उद्घाटनानिमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघात घुमणार जयघोष

अयोध्येत उभे राहत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचा रथ संपूर्ण मतदारसंघात धावत असून या महोत्सवाचे हे खास आकर्षण ठरत आहे. ...

श्रीकांत शिंदेंविरोधात सुषमा अंधारेंना उमेदवारी द्या; कार्यकर्त्यांची ठाकरेंकडे मागणी - Marathi News | Nominate Sushma Andhare in Kalyan Lok Sabha Constituency against Srikant Shinde - demand of Thackeray group workers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :श्रीकांत शिंदेंविरोधात अंधारेंना उमेदवारी द्या; कार्यकर्त्यांची ठाकरेंकडे मागणी

कल्याण लोकसभा मतदारसंघात सध्याची परिस्थिती पाहता, मिंदे गट काहीही ओरडू दे, मतदारांचा कौल हा ठाकरेंसोबत आहे असं डोंबिवली शहरप्रमुखांनी सांगितले. ...

दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहाला नवी झळाळी; खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | Dadoji Kondadev auditorium gets a new look Inauguration by MP Shrikant Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहाला नवी झळाळी; खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

नव्याने बसविलेल्या स्पोर्ट हायमास्टचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन. ...

'कल्याण लोकसभा बाप की जायदाद असं काहींना वाटतं; उद्धव ठाकरेंचा श्रीकांत शिंदेंवर हल्लाबोल - Marathi News | Kalyan Loksabha Uddhav Thackeray criticized on Srikant Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कल्याण लोकसभा बाप की जायदाद असं काहींना वाटतं; उद्धव ठाकरेंचा श्रीकांत शिंदेंवर हल्लाबोल

दोन दिवसापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतील आमदारांच्या अपात्रतेवर निकाल दिला. ...

पक्ष कुणाची खाजगी प्रॉपर्टी नाही; खासदार श्रीकांत शिंदे यांची शहादा येथे भेट - Marathi News | A party is not one's private property; Meeting of MP Shrikant Shinde at Shahada | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :पक्ष कुणाची खाजगी प्रॉपर्टी नाही; खासदार श्रीकांत शिंदे यांची शहादा येथे भेट

खेतिया रस्त्यावरील श्रीविष्णुपुरम धाम येथे  संत  लोकेशानंद  महाराज यांचे श्रीमद् भागवत कथा सुरू आहे ...

Sanjay Raut : "श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदेंचा मुलगा नाही का?"; घराणेशाहीवरून संजय राऊतांचा पलटवार - Marathi News | Sanjay Raut Slams Eknath Shinde, Shrikant Shinde Over CMs Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदेंचा मुलगा नाही का?"; घराणेशाहीवरून संजय राऊतांचा पलटवार

Sanjay Raut Slams Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी घराणेशाहीवरून उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. ...