आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चौकार षटकारांचा पाऊस पडत असतानाच या स्पर्धेतील सामन्यांवर आॅनलाइन सट्टा लावून काष्टी येथे बुकींवर पैशांचा पाऊस पडत होता. यातून आयपीएल सट्टेबाजी सुरू असल्याचा प्रकार गुरूवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी ९ जणांना अटक करून नंतर ...
श्रीगोंदा, बेलवंडी, सुपा, पारनेर तसेच पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, घरफोडी, खून, दरोडा, बलात्कार असे विविध गंभीर गुन्हे दाखल असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली़ बुधवारी (दि़ १६) रात्री उशी ...
साखर आयातीबाबत अपुऱ्या माहितीमुळे काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी संताप व्यक्त केलेला असला तरी साखर उद्योगाची अवस्था सुधारण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारांनी मिळून सरकारवर दबाव निर्माण करावा लागेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल ...
कुकडीच्या आवर्तनास बुधवारी अखेर मुहूर्त निघाला. कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार बुधवारी १० मे पासून संध्याकाळी सहा वाजल्यापासून येडगाव धरणातून ५०० क्युसेसने पाणी सोडण्यात येणार आहे. ...
श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा, कोथूळ या भागात विस्तारलेल्या जंगलात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास आगीचा वनवा भडकला. यामध्ये सुमारे तीनशे एकर जंगल जळून खाक झाले. आगीचे कारण अद्याप समजले नाही. ...
पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या एका गटाला दुस-या गटाने तुफान चोप दिला. श्रीगोंदा शहरातील मेहुण्यांमध्ये ही तुफान हाणामारी ठाणे अंमलदारासमोर झाली. एकमेकांना लाथा- बुक्याने तुफान हाणामार करण्यात आली. ही घटना शुकवारी चार वाजण्याच्या सुमारास घडली ...
तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य वाटप करण्यासाठी पॉस मशिनचा वापर न केल्याप्रकरणी तालुक्यातील दहा स्वस्त धान्य दुकानदारांना नोटिसा बजावल्यानंतर दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. ...