एका ३५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या कंबरेला मोठे दगड बांधून मृतदेह शहरातील आढळगाव रस्त्यावरील औटेवाडी तलावात फेकून देण्यात आल्याचे मंगळवारी निदर्शनास आले. ...
लोणी व्यंकनाथ येथील सकल मराठा समाजाने मराठा, मुस्लिम व धनगर या समाजांना आरक्षण देण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लोणी व्यंकनाथ येथील तरूणाईने मंगळवारी रक्तदान आंदोलन उभे करून नवा आदर्श निर्माण केला. ...
वन, महसूल व पोलीस यांच्या वतीने शुक्रवारी सकाळी श्रीगोंदा शहराच्या सीमारेषेवर असणाऱ्या पेडगाव रस्त्यावरील वन विभागाच्या जागेतील पक्की बांधकामे केलेली बेकायदा १३ घरे जमीनदोस्त करण्यात आली. ...
कोसेगव्हाण येथे एका आरोपीस पकडण्यासाठी गेले असता श्रीगोंद्या पोलीस ठाण्याचे फौजदार महावीर जाधव यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी काही दिवसांपूर्वी अपशब्द वापरल्याच्या प्रकरणाचे बुधवारी विधानसभेत पडसाद उमटले. त्याव ...
श्रीगोंदा येथील दुय्यम कारागृहातील कोठडी क्रमांक तीनमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोन आरोपींमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला. या घटनेमागील कारण समजू शकले नाही. ...