पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारताना कौठा येथील भीमा नदी पात्रात जिलेटिनचे स्फोट घडवून छापा टाकत पकडलेल्या ४ सेक्शन बोटी व १ फायबर बोट अशा एकूण १६लाख रूपये किमतीच्या पाच बोटी स्फोट घडवून नष्ट केल्या. ...
लोकमतचे राहुरी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांच्यावरील हल्ला प्रकरणाचे श्रीगोंद्यातही पडसाद उमटले. सकाळपासूनच श्रीगोंदा शहरात बंद पाळण्यात आला आहे. ...
नगर-पुणे महामार्गावर गव्हाणेवाडी (ता.श्रीगोंदा) शिवारात झालेल्या अपघातामध्ये बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार जाधव आणि त्यांच्या पत्नी सुजाता जाधव यांचा दुर्देवी अंत झाला. ...
श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथील भटक्या विमुक्त जाती-जमातीमधील भुमीहीन ४५ नागरीकांना घरकुल बांधण्यासाठी प्रत्येकी ५०० चौरस फुट जागा महाराष्ट्र शासनाची जागा ...