श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील खुल्या जिल्हा कारागृहाने २०१८-१९ मध्ये शेती व शेती पूरक व्यवसायाद्वारे ६६ लाख ५३ हजार ३७७ रूपयांची कमाई करून शेती उत्पन्नात पश्चिम विभागात पहिला तर राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. ...
ठरवून दिलेल्या उद्भवावर पाणी न भरता कुकडी कालव्यातील दूषित पाणी टॅँकरमध्ये भरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये शुक्रवारी (दि.१०) बेलवंडी येथे उघड झाला. ...
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणारमध्ये वाड्या-वस्त्यांसह गावठाणातही तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे दोन टँकरने पाणीपुरवठा होत आहे. दोन्ही टँकरची ना फलक, ना नोंदवही अशी धक्कादायक स्थिती असून पाण्याचे टँकर रामभरोसे धावत आहेत. ...