लिलाव पध्दतीने लिंबू खरेदी करा..अन्यथा कारवाई करू, असा इशारा श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीने दिला आहे. मात्र श्रीगोंद्यातील लिंबू व्यापा-यांनी त्यास ठाम नकार दिला आहे. १२ जुलैपासून लिंबू खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाºयांनी घेतला आहे. त्याम ...
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनसिंग भोयटे यांनी शुक्रवारी (१० जुलै) सभापतीपदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे दिला आहे. ...
श्रीगोंदा-चांडगाव रस्त्यावर शेती असणा-या संपत किसन कोथिंबीरे यांच्या जांभळाची पुणेकरांना गोडी लागली आहे. जांभळाला प्रति किलो अडीचशे रूपयांचा भाव मिळत आहे. यासाठी अगाऊ मागणी होत असून आॅनलाईन पेमेंट मिळाल्यानंतर जांभूळ पोहोच केले जात आहे. कोरोना काळात ...
लहानपणापासून अभिनयाची आवड, घरची परिस्थिती बेताची, चित्रपटसृष्टीत कोणी ओळखीचे नाही, अशा प्रतिकूल परिस्थितीतही ग्रामीण भागातील तेशवानी वेताळ हिने अभिनयात चांगलीच झेप घेतली आहे. ...
कोरोनाकाळात भाजीपाला शेती तोट्याची ठरली. कुकडी, घोड धरणाच्या पाण्याचीही हमी राहिली नाही. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतकºयांनी आता फळबाग लागवडीकडे मोर्चा वळविला आहे. ...
श्रीगोंदा शहराजवळील औटीवाडी येथील एका युवकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्या प्रेमाला विरोध केल्याने त्याने आत्महत्या केली असे, त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे. ...