लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीगोंदा

श्रीगोंदा, मराठी बातम्या

Shrigonda, Latest Marathi News

श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू, गार कंन्टोमेंट झोन तर कौठा बफर झोनमध्ये; गावांच्या सीमा लॉक - Marathi News | Nimgaon Khalu in Shrigonda taluka, Gar cantonment zone and Kautha in buffer zone; Village boundary lock | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू, गार कंन्टोमेंट झोन तर कौठा बफर झोनमध्ये; गावांच्या सीमा लॉक

दौड शहरात ३२ जवान कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे दौंड शहरापासून पाच किलोमीटर अंतरातील कंन्टेमेंट झोन तर कौठा बफर झोनमध्ये आले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ दिवस हा परिसर लॉक करण्यात आला आहे.  ...

क्वारंटाईनमध्ये पोलीस दलातील गर्भवती महिलेने पालटले शाळेचे रूपडे - Marathi News | A pregnant woman in the police force changed the look of the school in quarantine | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :क्वारंटाईनमध्ये पोलीस दलातील गर्भवती महिलेने पालटले शाळेचे रूपडे

मुंबईतून गावी बेलवंडी (ता.श्रीगोंदा) येथे परतलेल्या एका गर्भवती महिलेने क्वारंटाईन असताना विविध कामे करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे रूपडे पालटले. विशेष म्हणजे ही महिला पोलीस कॉन्स्टेबल आहे. या कामात तिच्या पतीनेही मदत केली. ...

विसापूर कारागृहाचे ५३ कैदी रजा मिळूनही कारागृहातच - Marathi News | 53 inmates of Visapur Jail remain in jail despite getting leave | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विसापूर कारागृहाचे ५३ कैदी रजा मिळूनही कारागृहातच

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहातील ५३ कैदी सुट्टीवर घरी गेले आहेत. मात्र काही कैद्यांना सुट्टी (रजा) मिळत असतानाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्यादृष्टीने त्यांनी कारागृहातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. ...

श्रीगोंदा में बेहत्तर इंन्सानियत हमने देखी..!; उत्तरप्रदेशातील युवकाच्या भावना  - Marathi News | We saw better humanity in Shrigonda ..!; Emotions of youth in Uttar Pradesh | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंदा में बेहत्तर इंन्सानियत हमने देखी..!; उत्तरप्रदेशातील युवकाच्या भावना 

लॉकडाऊनमध्ये आम्ही पायी उत्तरप्रदेशकडे जात असताना निमगाव खलू चेक पोस्टवर पकडलो गेलो. त्यावेळी खूप घाबरलो. पण श्रीगोंदा येथील निवारा केंद्रात आम्हाला घरच्यासारखे प्रेम दिले. भोजन दिले. मैने इंन्सानियत किताब पढी थी.. लेकीन उससे बेहत्तर इंन्सानियत हमन श ...

उखलगाव येथील विलगीकरण कक्षात राहण्यास नकार; तिस-याच दिवशी ‘ते’ दोघे गेले घरी - Marathi News | Refusal to stay in the separation room at Ukhalgaon; On the third day, they both went home | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उखलगाव येथील विलगीकरण कक्षात राहण्यास नकार; तिस-याच दिवशी ‘ते’ दोघे गेले घरी

श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील पती, पत्नी असलेल्या त्या दोन व्यक्ती दोन दिवस विलगीकरण कक्षात राहून तिस-या दिवशी घरी निघून गेल्या असल्याचे कोरोना ग्रामसुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा सरपंच अनिल ढवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...

घरात कुणाला सर्दी, ताप आहे का..? शिक्षकांचा घरोघरी सर्व्हे - Marathi News | Does anyone have a cold or fever at home? Home survey of teachers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घरात कुणाला सर्दी, ताप आहे का..? शिक्षकांचा घरोघरी सर्व्हे

श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा अद्याप प्रवेश झाला नाही. भविष्यात होऊ नये तहसीलदार महेंद्र महाजन यांनी दिलेल्या आदेशानुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होम टू होम सर्व्हे करण्याच्या मोहिमेत उतरले आहेत. ...

पंधरा दिवस आधीच रचला होता मुकुंद वाकडेच्या हत्येचा कट - Marathi News | Fifteen days ago, the plot to assassinate Mukund Wakde was hatched by Bhavjayi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पंधरा दिवस आधीच रचला होता मुकुंद वाकडेच्या हत्येचा कट

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील मुकुंद जयसिंग वाकडे याचा काटा काढण्याचा प्लॅन पंधरा दिवसापूर्वी दत्तात्रय पठाडे व त्याच्या पे्रयसीने रचला होता, अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी आरोपींच्या घेतलेल्या जबावावरून पुढे आली आहे.  ...

श्रीगोंद्यात अडकलेले मजूर निघाले मायभूमीकडे  - Marathi News | The laborers trapped in Shrigonda went to Mayabhumi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंद्यात अडकलेले मजूर निघाले मायभूमीकडे 

श्रीगोंदा तहसील कार्यालयाने जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील मजुरांना आपल्या घरी सोडविण्याची मोहीम हाती घेतली आहे. हिंगोली येथील २० मजुरांना घेऊन पहिली बस बुधवारी (दि.६ मे) दुपारी ३ वाजता श्रीगोंद्यातून रवाना झाली. उत्तरप्रदेश मधील ४७६ मजुरांना सोडविण ...