लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रेयस तळपदे

श्रेयस तळपदे

Shreyas talpade, Latest Marathi News

Shreyas Talpade : "मी जिवंत आहे"; अभिनेता श्रेयस तळपदेच्या मृत्यूची अफवा, पोस्ट करत म्हणाला... - Marathi News | Shreyas Talpade death hoax fake news heartbroken actor reaction social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी जिवंत आहे"; अभिनेता श्रेयस तळपदेच्या मृत्यूची अफवा, पोस्ट करत म्हणाला...

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेबद्दल सोशल मीडियावर एक खोटी पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याच्या मृत्यूची खोटी बातमी होती. ही बातमी पाहून श्रेयसच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला. ...

"पुष्पा ३ मध्ये कंगना रणौतला कास्ट केलं पाहिजे कारण...", श्रेयस तळपदे असं का म्हणाला? - Marathi News | Kangana Ranaut in Pushpa 3 shreyas talpade talk in emergency movie press conference | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुष्पा ३ मध्ये कंगना रणौतला कास्ट केलं पाहिजे कारण...", श्रेयस तळपदे असं का म्हणाला?

श्रेयस तळपदे कंगना रणौत दिग्दर्शित आगामी इमर्जन्सी सिनेमात अटलबिहारी वाजपेयींची भूमिका साकारणार आहे. त्यानिमित्ताने मीडियाशी संवाद साधताना श्रेयसने हे विधान केलं (shreyas talpade) ...

इंडिया म्हणजे इंदिरा आणि इंदिरा म्हणजे इंडिया! कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज - Marathi News | kangana ranaut emergency movie trailer released shreyas talpade anupam kher movie hit theatre in 6 september | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडिया म्हणजे इंदिरा आणि इंदिरा म्हणजे इंडिया! कंगनाच्या 'इमर्जन्सी' सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज

Kangana Ranaut Emergency : गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक प्रतिक्षेत असलेल्या 'इमर्जन्सी' सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे. ...

Rohit Shetty : प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय 'Golmaal ५'; जाणून घ्या कधी रिलीज होणार चित्रपट - Marathi News | Rohit Shetty REVEALS plans for Golmaal 5 Ajay Devgn, Arshad Warsi, Tusshar Kapoor, Shreyas Talpade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांना खळखळून हसवायला येतोय 'Golmaal ५'; जाणून घ्या कधी रिलीज होणार चित्रपट

'गोलमाल ५' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ...

'रंग बदलणाऱ्या लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा..'; मराठी अभिनेत्रीला पुण्यात शूटींग करताना आला विचित्र अनुभव - Marathi News | pachadlela movie actress ashwini kulkarni shared bad experience while shooting movie at pune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग बदलणाऱ्या लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा..'; मराठी अभिनेत्रीला पुण्यात शूटींग करताना आला विचित्र अनुभव

'पछाडलेला', 'फुलराणी' अशा लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीने एका चित्रपटाच्या शूटींगवेळी आलेला विचित्र अनुभव शेअर केलाय (ashvini kulkarni) ...

'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला... - Marathi News | Shreyas Talpade play Inspector Sachin Kamble role in kartik aaryan chandu champion movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, पोस्ट शेअर करत म्हणाला...

"चंदू चॅम्पियन" चित्रपटामध्ये अभिनेता श्रेयस तळपदेही झळकला आहे. ...

Loksabha Election Result 2024 : लोकसभेतील विजयानंतर कंगना रणौतची पहिली पोस्ट; श्रेयस तळपदे कमेंट करत म्हणाला... - Marathi News | lok sabha election 2024 result kangana ranaut win from mandi shared post shreyas talpade congratulate her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Loksabha Election Result 2024 : लोकसभेतील विजयानंतर कंगना रणौतची पहिली पोस्ट; श्रेयस तळपदे कमेंट करत म्हणाला...

सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या कंगनाने काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांना मागे टाकत आघाडी घेतली आहे. मंडी लोकसभेतील कंगनाचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. कंगनाने पोस्ट शेअर करत मतदारांचे आभार मानले आहेत. ...

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील यश-समीर आले एकत्र, मालिकेच्या सीक्वलच्या चर्चेला उधाण - Marathi News | Yash-Sameer came together in 'Majhi Tujhi Resheemgath', sparking the discussion of the serial's sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी तुझी रेशीमगाठ'मधील यश-समीर आले एकत्र, मालिकेच्या सीक्वलच्या चर्चेला उधाण

यश आणि समीर म्हणजेय अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) एकत्र आले होते. या भेटीचा फोटो संकर्षणने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...