माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेमुळे चर्चेत आहे. टीव्हीवर श्रेयस कमबॅक करत आहे. मालिकेतून श्रेयस जवळपास १७ वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार आहे. मालिकेचा प्रोमो पाहून रसिकही मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...
करियरची जेव्हा सुरुवात होती त्यावेळी दीप्ती पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आणि आपला विश्वास कधीही ढळू दिला नाही असं श्रेयस सांगतो. जीवनात जे काही यश मिळाले ते फक्त दीप्ती ठामपणे पाठिशी उभी राहिल्याने आणि तिने साथ दिल्याने असे तो अभिमानाने सांगतो. ...
श्रेयस तळपदे सोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत असणार आहे. या मालिकेतील इतर कलाकार आणि कथानक अजूनही गुलदस्त्यात असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. ...
जॉर्जिया एंड्रियानीचे एवढे स्पष्ट उच्चा ऐकून तिचे फॅन्स सुद्धा थक्क झाले आहेत. तिचा हा मराठी बाणा पाहून जॉर्जियाने मराठी शिकून मोठी भूमिका मराठी सिनेमात साकारावी अशी तिच्या फॅन्सची इच्छा असेल. ...