लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रेयस तळपदे

श्रेयस तळपदे

Shreyas talpade, Latest Marathi News

श्रेयस तळपदेच्या पत्नीने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला जुना आणि आताचा फोटो - Marathi News | Shreyas Talpade's wife shared an old and current photo on Instagram Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस तळपदेच्या पत्नीने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला जुना आणि आताचा फोटो

श्रेयस तळपदेची पत्नी दीप्तीदेखील सेलिब्रेटीप्रमाणेच बऱ्याचदा चर्चेत येत असते. ...

Majhi Tujhi Reshimgat: 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने सोडली मालिका? - Marathi News | marathi actor sankarshan karhade left tv serial majhi tujhi reshimgath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Majhi Tujhi Reshimgat: 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने सोडली मालिका?

Majhi Tujhi Reshimgath: या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालण्यास सुरुवात केली आहे. या मालिकेत कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळतात. ...

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या टायटल साँगवर थिरकले परीचे आई-वडील, पहा त्यांचा हा व्हिडीओ - Marathi News | Mazi Tuzi Reshimgath fames Pari Aka Myara's parents dance on serial title song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या टायटल साँगवर थिरकले परीचे आई-वडील, पहा त्यांचा हा व्हिडीओ

नुकतेच मायराच्या आई वडिलांच्या डान्सच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

'नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं'; श्रेयसच्या Nine Rãsã निर्मितीमागील गोष्ट - Marathi News | actor shreyas talpade presents his own ott platform called nine rasa special theater and performing arts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं'; श्रेयसच्या Nine Rãsã निर्मितीमागील गोष्ट

Shreyas talpade: कोविडमुळे (Coronavirus) ओढावलेल्या संकटामुळे अनेक थिएटर आर्टिस्ट, पडद्यामागील कलाकार यांच्यावर उपासमारीची वेळ आली. ...

Mazhi tuzhi reshimgaath: '...म्हणून विमानाला बसवल्या होत्या रेल्वेच्या खिडक्या'; श्रेयसने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | mazhi tuzi reshimgaath after trolling shreyas talpade gave answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mazhi tuzhi reshimgaath: '...म्हणून विमानाला बसवल्या होत्या रेल्वेच्या खिडक्या'; श्रेयसने दिलं स्पष्टीकरण

Mazhi tuzi reshimgaath झी मराठीवरील अनेक मालिका तुफान गाजत आहेत. त्यातलीच एक मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. ...

'ट्रोलर्सचं कायमच स्वागत,पण...' कलाकारांना विनाकारण ट्रोल करणाऱ्यांना श्रेयसने दिली समज - Marathi News | marathi actor shreyas talpade replies to trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ट्रोलर्सचं कायमच स्वागत,पण...' कलाकारांना विनाकारण ट्रोल करणाऱ्यांना श्रेयसने दिली समज

Shreyas talpade: बऱ्याचवेळा कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. यात काही ट्रोलर्स त्यांची पातळी सोडून कलाकारांना त्यांच्या पर्सनल आयुष्यावरुन ट्रोल करतात. ...

श्रेयस तळपदे पाठोपाठ आणखी एक बॉलिवूड अभिनेता झळकणार मराठी मालिकेत, लवकरच रसिकांच्या भेटीला - Marathi News | After Shreyas Talpade, this time Actor Ritesh Deshmukh is going to feature in Marathi serial, check details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस तळपदे पाठोपाठ आणखी एक बॉलिवूड अभिनेता झळकणार मराठी मालिकेत, लवकरच रसिकांच्या भेटीला

गेले अनेक वर्षे बॉलीवुडच्या गर्दीत हरवलेले कलाकारांनाही छोटा पडदा खुनावतोय. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून श्रेयस तळपदेने टीव्हीवर कमबॅक केले. ...

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील यश उर्फ श्रेयस तळपदेच्या पत्नीला पाहिलंत का?, हटके आहे त्यांची लव्हस्टोरी - Marathi News | Did you see 'Majhi Tujhi Reshimagath's Yash alias Shreyas Talpade's wife ?, His love story is strange | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी तुझी रेशीमगाठ'मधील यश उर्फ श्रेयस तळपदेच्या पत्नीला पाहिलंत का?, हटके आहे त्यांची लव्हस्टोरी

श्रेयस तळपदेच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. ...