लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रेयस तळपदे

श्रेयस तळपदे

Shreyas talpade, Latest Marathi News

"श्रेयस लवकर बरा हो", अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मंगेश देसाईने व्यक्त केली काळजी - Marathi News | shreyas talpade heart attack mangesh desai shared post for actor said get well soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"श्रेयस लवकर बरा हो", अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मंगेश देसाईने व्यक्त केली काळजी

श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक मंगेश देसाईंनी त्याच्यासाठी पोस्ट शेअर केली आहे. ...

"१२-१३ तास काम केल्यानंतर...", श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सिनेसृष्टीबाबत मराठी अभिनेत्याचं वक्तव्य - Marathi News | marathi actor ajinkya raut talk about work time in industry after shreyas talpade gets heart attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१२-१३ तास काम केल्यानंतर...", श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सिनेसृष्टीबाबत मराठी अभिनेत्याचं वक्तव्य

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर टीव्ही अभिनेत्याने मनोरंजन विश्वातील कामाच्या पद्धतीबाबत भाष्य केलं आहे. ...

हार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदेची तातडीने करावी लागली अँजिओप्लास्टी, हा उपचार नक्की असतो काय? - Marathi News | Shreyas Talpade Suffers Heart Attack Undergoes Angioplasty Know What is Angioplasty | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदेची तातडीने करावी लागली अँजिओप्लास्टी, हा उपचार नक्की असतो काय?

Shreyas Talpade Suffers Heart Attack : अँजिओप्लास्टी करतात म्हणजे नेमके काय उपचार केले जातात? ...

"त्याचं हृदय १० मिनिटांसाठी बंद पडलं होतं", श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत बॉबी देओलचा खुलासा - Marathi News | shreyas talpade health update bobby deol said his heart stopped for 10 min | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याचं हृदय १० मिनिटांसाठी बंद पडलं होतं", श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत बॉबी देओलचा खुलासा

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याच्या प्रकृतीबाबत सगळ्यांना चिंता जाणवत होती. आता बॉबी देओलने श्रेयसच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट दिली आहे.  ...

Shreyas Talpade Health Update: श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदेने दिली त्याच्या तब्येतीची अपडेट, म्हणाली, "त्याची प्रकृती आता स्थिर" - Marathi News | Shreyas talpade wife dipti talpade gave updates about his health and condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shreyas Talpade Health Update: श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदेने दिली त्याच्या तब्येतीची अपडेट, म्हणाली, "त्याची प्रकृती आता स्थिर"

Shreyas talpade wife dipti talpade gave updates about his health and condition श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदेनं सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याच्या तब्येतीचे अपडेट्स दिले आहेत. ...

मराठी अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, करावी लागली अँजिओप्लास्टी - Marathi News | Breaking: Marathi actor Shreyas Talpade, aged 47, collapsed due to a heart attack right after finishing his shoot in Mumbai Thursday evening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, करावी लागली अँजिओप्लास्टी

अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरुवारी संध्याकाळी मुंबईत हृदयविकाराचा झटका आला. ...

तृप्ती डिमरीच्या यशामागचं 'श्रेय'स! मराठमोळ्या दिग्दर्शकाने दिलेला 'ब्रेक' - Marathi News | animal fame tripti dimri made her bollywood debut from poster boys movie directed by shreyas talpade | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तृप्ती डिमरीच्या यशामागचं 'श्रेय'स! मराठमोळ्या दिग्दर्शकाने दिलेला 'ब्रेक'

मराठी अभिनेत्यामुळे उजळलं तृप्ती डिमरीचं नशीब! 'ॲनिमल' फेम अभिनेत्रीला असा मिळालेला पहिला सिनेमा ...

श्रेयस तळपदेचा नवा हिंदी सिनेमा, झळकणार माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसोबत - Marathi News | Shreyas Talpade's new Hindi movie will be seen with the wife of former Chief Minister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेयस तळपदेचा नवा हिंदी सिनेमा, झळकणार माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसोबत

Shreyas Talpade : 'अजाग्रत' या हिंदी चित्रपटाद्वारे श्रेयस पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...